Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

हातपाय बांधून व शस्त्राचा धाक दाखवून सात लाख रुपये लुटले

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  बंगल्याच्या मागील दारातून आत शिरून शस्त्राचा धाक दाखवत घरातील लोकांचे हातपाय बांधून लुटण्याचा प्रकार सांगलीतील दत्तनगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडला.सुमारे सात लाखाचा ऐवज लंपास झाला असून दरोडेखोरांच्या…

मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली म्हणून पतीने केला पत्नीचा खून

रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली म्हणून रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना पेण तालुक्यातील देवर्षी नगर डोलवी येथे घडली आहे.या गुन्ह्याचा संशय येऊ नये म्हणून आरोपीने भावाच्या मदतीने…

मालमत्तेच्या वादातून ७४ वर्षीय वयोवृद्ध महिलेची मुलाकडून हत्या !

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- विलेपार्ले येथे राहणाऱ्या विना गोवर्धनदास कपूर या ७४ वर्षांच्या महिलेची तिच्याच मुलाने हत्या करून तिचा मृतदेह माथेरानच्या दरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येसह…

तरुणीवर ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी !

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  तरुणीवर ॲसिड टाकून तिला जीवे मारण्याची धमकी डेक्कन जिमखाना भागात परिसरात घडली.याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या प्रकरणी ओंकार शिंगारे,सागर शिंगारे यांच्यासह त्यांच्या आईच्या…

आईकडूनच दिली मद्यपी मुलाच्या खूनाची सुपारी ?

धुळे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील अमोल भामरे या युवकाच्या खूनाचा अवघ्या २४ तासात उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.मद्यपी मुलाच्या त्रासाला वैतागल्याने आईनेच घराशेजारील व्यक्तीला…

“संपत्ती हडपण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा !”

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुंबईच्या सांताक्रुझमधील व्यापारी कमलकांत शाह यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.शाह यांची संपत्ती हडपण्यासाठी त्यांच्या पत्नी ४६ वर्षीय काजल यांनी ४५ वर्षीय प्रियकर हितेश…

धावत्या लक्झरी बसमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला

अहमदाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका प्रवाशाच्या गळ्यावरती वार करून रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेमध्ये आढळला.या प्रवाशाला कासा उपजिल्हा…

अमेरिकन महिलेचा कॅबमध्येच चालकाकडून लैंगिक छळ

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अमेरिकन नागरिक असलेल्या एका महिलेचा मुंबईत एका कॅब चालकाने लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी आरोपी चालक योगेंद्र उपाध्यायला डीएन नगर पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या…

आडगाव येथे तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील आडगाव येथील राहणाऱ्या एका १७ वर्षी अल्पवयीन तरुणीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात त्या तरूणांवर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात…

६५ वर्षीय अपंग महिलेवर ३२ वर्षीय तरुणाने नशेत बलात्कार करून केली हत्या

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख  संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी एक थरारक घटना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोड येथे घडली आहे.या घटनेत एका ६५ वर्षीय अपंग महिलेवर एका ३२ वर्षीय तरुणाने नशेत बलात्कार करून तिची…