Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीने केली विष पिऊन आत्महत्या
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीनेदेखील मानसिक धक्क्यातून विषारी औषध घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे हि धक्कादायक घटना जुन्नर…
श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे धुण्यासाठी आफताबला लागले दहा तास !!
वसईतील २६ वर्षीय श्रध्दा वालकरच्या खूनाने देश हादरला आहे.प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर सलग १८ दिवस आफताब श्रद्धाचे तुकडे जंगलात फेकत होता.सहा महिन्यानंतर हे…
अनैतिक संबंधातुन पत्नीने केला पतीचा खून;खुनाचा उलगडा झाला तीनमहिन्यानंतर !
चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात घडली आहे.मात्र मोबाइल मधील कॉल रेकॉर्डिंगमुळे तब्बल ३ महिन्यांनी या खुनाचा उलगडा…
बँकेकडून कर्जवसुली नोटिशीच्या तणावातून शेतकऱ्याची आत्महत्या
अकोला-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अकोला जिल्ह्यात सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्याने त्यांच्याच शेतात कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली.किशोर श्रीराम गवळे (वय ४८,रा.वाई,ता.मूर्तिजापुर)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.काही…
उकळत्या वरणात पडून पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये उकळत्या वरणात पडून ५ वर्षीय बालकाचा तडफडून मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सदस्यांनी सदर लहानग्या मुलाकडे लक्ष न दिल्याने हि घटना घडली आहे.हा चिमुकला…
संसाराचा वाद मिटविण्यासाठी जमलेल्या नातेवाईकांसमोर विवाहितेला पाजले विष
परभणी पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पती-पत्नीचा सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी नातेवाईकांची बैठक बसली असतानाच सासरच्या मंडळीने विवाहितेस जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजल्याची घटना परभणीच्या पाथरी शहरातील राजनगर भागामध्ये घडली आहे हा प्रकार…
जिल्हा रुग्णालयात जिन्यात अडवून विवाहितेचा विनयभंग
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक नऊ समोरील जिन्यात महिलेला अडवून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिल्यावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद…
किनगाव येथून आज्ञात चोरट्यांनी मामाची मोटरसायकल भाच्याच्या घरून लांबविली
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथून आज्ञात चोरट्यांनी मामाची मोटरसायकल भाच्याच्या घरून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली…
बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडाची खरेदी विक्रीप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
बनावट कागदपत्रांद्वारे पिंप्राळा शिवारात एक हेक्टर ६९ आर भूखंडाची खरेदी व विक्री केल्याप्रकरणी माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्यासह सात जणांविरुद्ध अशोक राणे (वय ६३,रा.भोईटे नगर) यांच्या तक्रारीवरून जळगाव…
तीन महिन्याचे अर्भक फेकून देणारा बाप तासभरातच पोलिसांच्या ताब्यात
अकोला-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अकोल्यातील शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीजवळ असलेल्या खड्ड्यात एक तीन दिवसीय अर्भक मृतावस्थेत निदर्शनास आले हे अर्भक स्त्री जातीचे आहे या घटनेनंतर लागलीच पोलीस आणि रुग्णालयातून सुरक्षा…