Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
…
डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर ही कारवाई
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुरड्याचा पित्याकडून खून
सांगली :-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एका सहा वर्षांच्या चिमुरड्या मुलास जन्मदात्या पित्यानेच विहिरीत टाकून ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे नुकताच उघडकीस आला आहे.याबाबत मुलाचे अपहरण…
हिंगोणा येथे विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथून…
डोंगर कठोरा आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगरकठोरा येथील…
न्हावी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने दुदैवी मृत्यू
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील न्हावी येथील शेत शिवारात विहिरीला लावलेल्या जाळीवर बसून काम करीत असतांना अचानक तोल सुटून विहिरीत पडल्याने तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत मिळालेली…
अट्रावल येथील विवाहित महीलेचा विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील अट्रावल येथील एका विवाहीतेने काहीतरी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहीनी बारेला यांनी वेळीच उपचार केल्याने सदरील…
कल्याण-रावेर बसमधून महिलेची तिन लाखाची सोन्याची पोत लांबविली
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील पोलीस स्टेशन परिसरात काल दि.४ रोजी सांयकाळच्या सुमारास अचानक एक प्रवाशांनी भरलेले बस दाखल झाली व हा काय प्रकार आहे?अपघात झाला की काय? हे बघण्यासाठी नागरीकांची गर्दी केली व पोलीसांनी लागलीच बसमध्ये…
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह मुलीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पती पोलिसांच्या ताब्यात
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
जत तालुक्यात दरीकोणूर येथे एका महिलेसह मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या प्रकरणी तिच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला
… बीडमध्ये शेतातून गेल्याच्या रागातून शाळकरी मुलाची हत्या ;तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
बीड-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे.गुलाम मोहम्मद मुर्तूजा शेख वय १५ वर्षे हा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून त्याला मारहाण करून आधी त्याची हत्या केली त्यानंतर
… डांभुर्णी येथील शेतकऱ्याची कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
तालुक्यातील डांभुर्णी येथील आझाद नगरातील रहिवाशी श्रावण लक्ष्मण कोळी वय ५५ वर्षे यांनी सततचे ओढवणारे नैसर्गीक संकट व त्यामुळे होणारी नापिकीला कंटाळुन विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच…