Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून नाराज शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आजकाल लहान मुले आपल्या आई-वडिलांकडे एक ना अनेक कारणांसाठी हट्ट करत असतात आणि या हट्टापायी ही मुले टोकाचे पाऊल देखील उचलत असतात.अशाच पद्धतीची एक घटना बारामती तालुक्यातील क-हावागज या गावात घडली आहे.आईने मोबाईल दिला…

लहान मुलाला पाण्यात डुबतांना वाचविले मात्र स्वतःचा जीव गमवावा लागला.

जामनेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-राज्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी बहुतेक सर्व  ठिकाणी गणपती विसर्जन केले जाते.त्याचाच एक भाग म्हणुन आज दि.९ सप्टेंबर २२ रोजी जामनेर येथील एका मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन येथून जवळच असलेल्या कांग नदीच्या…

यावल येथील महिलेचा खून करणाऱ्या नराधमाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

यावल -पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- येथील काझीपुरा भागातील रहिवाशी नजीमा बानो काझी या महिलेचा काळ सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी सदरील संशयितास भादंवि कलम ३०२ अन्वये अटक केली…

यावल शहरात एका महिलेचा निर्घुण खून ;एका संशयिताला तात्काळ केली अटक

यावल पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :-चितोडयातील घटनेला काही दिवस उलटत नाही तोच शहरात आज सायंकाळी ७.३०च्या सुमाराला तरुण महिला नजमा खलील काझी या महिलेवर कुऱ्हाडीने वर करून खून करण्याची घटना घडली असून त्यात ती महिला गतप्राण झाल्यामुळे शहरात…

जिल्हा कारागृहात नाश्ता वाटपावरून कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी

जळगाव - पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- येथील जिल्हा कारागृहात नाश्त्याच्या कारणावरून चार कैद्यांमध्ये वाद झाला व त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले याप्रकरणी चौघे कैद्यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

चितोडा खुन प्रकरणात चौथा संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात

यावल-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील चितोडा  येथील रहिवाशी मनोज भंगाळे यांच्या खुनाने संपुर्ण  परिसराला हादरून सोडले होते.यात या खुनातील चौथ्या संशयित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे…

चितोडा खुन प्रकरणातील तिन आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

यावल-पोलिस नायक (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील चितोड येथील खुनाच्या गुन्यातील आरोपी महिला व दोन पुरुष अशा तिघांना आज सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर मनोज भंगाळे या तरुणाच्या खुनाला काही तास उलटत नाही तोच खुन्यातील आरोपींचा छडा…

चितोडा येथील तरुणाचा खुन पैशांच्या देवाण घेवाणच्या वादातुन

यावल-पोलीसनायक (तालुका प्रतिनिधी ) :- तालुक्यातील चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे या तरुणाचा अतिशय क्रुर पद्धतीने खुन करण्यात आल्याची घटना काल सकाळच्या सुमारास उघडकीला आली होती त्यामुळे परिसर अक्षरशः हादरला होता.सदरील घटनेची तीव्रता लक्षात…

चितोडा येथील तरुणाचा निर्घृण खुन

यावल -पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे या तरुणाचा आज पहाटेच्या सुमारास अतिशय क्रुर पद्धतीने खुन झाल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,यावल तालुक्यातील सांगवी…

रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा प्रकरणी पुन्हा सहा संशयित ताब्यात

रावेर-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- संपुर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा प्रकरणी पुन्हा सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे परिणामी आणखी संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता वाढली आहे. रावेर पंचायत समिती शौचालय…