Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
अट्रावल येथील शेतकऱ्याचे अज्ञात माथेफिरूकडून २५ लाखांच्या केळीची खोडांचे नुकसान
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
तालुक्यातील अट्रावल येथील शिवारातील राजेंद्र चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल २५ लाख रूपये किमतीचे केळीची खोडे अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याचे उघडकीस आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली…
शेताच्या बांधावरील वृक्षतोड करीत शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील यावल शेतशिवारातील शेतमालकाच्या परवानगी न घेता संमतीविना शेतातील बांधवरील तीन ओले जिवंत झाडे तोड करून पंचवीस हजार रुपयांचे नुकसान करीत शेतमालकास शिवीगाळ करीत धमकी दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र…
रस्तालूट प्रकरणातील चौघे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील अंजाळे घाटाजवळ झालेल्या रस्तालुट प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन जणांना पकडण्यात यश मिळविले असून परिणामी या प्रकरणात आता आरोपींची संख्या चार झाली आहे.यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याची बालसुधार…
यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटातील रस्तालुट प्रकरणात दोन आरोपी शोधण्यात पोलिसांना यश
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
यावल भुसावळ रस्त्यावर काल दि.२७ रोजी रात्रीच्या सुमारास अजय मोरे हे भुसावळकडून आपल्या शाईन कंपनीच्या मोटरसायकलने यावलकडे येत असतांना अंजाळे घाटावर २४ ते २५ वर्षे वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची…
शिरपूर पोलिसांकडून १२ तलवारी व प्राणघातक हत्यारांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
धुळे-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर पोलिसांनी वाहनासह १२ तलवारींसह इतर प्राणघातक हत्यारे असा सहा लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी ११ संशयितांविरुद्ध
यावल शहरातील विवाहीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):-
येथील शहरातील राहणाऱ्या एका विवाहीत तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी की,येथील शिवाजीनगर…
यावल येथे शाळकरी मुलीचा पाठलाग करून छेडखानी केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील यावल बस स्थानकासमोरील मुख्य मार्गावर असलेल्या सार्वजनिक ठीकाणी अल्पवयीन मुलगी शाळेत जात असतांना तिचा पाठलाग करून तिची छेडछाड करून "तुझा मोबाईल क्रमांक दे"असे सांगुन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी…
यावल येथील आदिवासी तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आपल्या एक वर्षाच्या लहान बाळाला भेटायला जाण्याची शेवटची ईच्छा आपल्या मित्राकडे मोबाइलवरून व्यक्त करीत एका विवाहित आदीवासी तरूणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुदैवी घटना नुकतीच घडली आहे.…
चिंचोली येथील मोबाईल टावरच्या जनरेटरमधून डिझेलची चोरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील चिंचोली येथील शिवारात असलेल्या सखुबाई एकनाथ कोळी यांचे शेत गट नंबर २/२ मधील एका खाजगी कंपनीच्या मोबाईल टॉवरमधील जनरेटरमधून सुमारे आठ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरीस घेल्याची घटना दि.४ ते ७…
सातोद येथे थकीत बिलाच्या मागणीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी वीज कर्मचारी गेले असता त्याचा राग येऊन पिता-पुत्राने विज कर्मचाऱ्यासह सोबतच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत…