Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

शेतजमिन मोजणीच्या वादातून शेतकऱ्याचा खून तर भाऊ गंभीर जखमी

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ जून २४ सोमवार शेतजमिनीची शासकीय मोजणी करण्यास हरकत घेऊन दोघा शेतकरी बंधुंवर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आला व यात एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.याप्रकरणी दहा ते अकराजणांविरूध्द…

सीबीएससी शाळेत प्रवेश घेणे शक्य नसल्याच्या नैराश्येतून आईची मुलीसह आत्महत्या

लातूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० जून २४ गुरुवार आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सीबीएससी शाळेत आपल्या मुलीला प्रवेश घेता येणे शक्य नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा…

सव्वादोन किलो बनावट सोने तारण ठेवून कॅनरा बँकेला ८५.९३ लाखांचा गंडा दिल्याप्रकरणी सोनारासह १४…

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार सव्वादोन किलो बनावट सोने शुद्ध असल्याचे भासवून १४ सोनारांनी मिळून सोलापुरात कॅनरा बँकेतून ८५ लाख ९३ हजार ३०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि बँकेचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा…

सावखेडासिम येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ जून २४ बुधवार तालुक्यातील सावखेडासीम येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीच्या कारणावरून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी…

अनैतिक संबंधातून सोसायटीच्या माजी अध्यक्षाची भरदिवसा हत्त्या

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ जून २४ सोमवार अनैतिक संंबंधातून विकास सोसायटीच्या माजी अध्यक्षाचा काल रविवारी भरदिवसा चाकूने भोकसून खून करण्याचा प्रकार कोसारी ता.जत येथे घडला असून या खूनप्रकरणी दोन भावाना पोलिसांनी रविवारी…

भुसावळ येथील दुहेरी खुनातील तिघांना ६ जून पर्यंत पोलीस कोठडी

भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ जून २४ शनिवार येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या खुनातील अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना काल दि.३१ मे शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजता रेल्वे न्यायालयात…

“राजकीय वैमनस्यातून माजी नगरसेवकासह मित्रावर गोळ्या झाडून हत्या !! भुसावळ शहर पुन्हा एकदा…

भुसावळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० मे २४ गुरुवार शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसेंसह त्यांच्या मित्रावर अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.सदर घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.पोलिसांनी घटनास्थळी…

प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवले

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ मे २४ मंगळवार चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात…

दहिगाव येथील शेतमजुर तरूणाचा उष्मघातामुळे दुदैवी मृत्यु

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ मे २४ सोमवार तालुक्यात तापमानाने प्रथमच ४६सेल्शियस पार केल्यामुळे तापमानाने नवा उचांक गाठला असुन ताल्यक्यातील दहिगाव येथील तरुणाचा या उष्णतेच्या लाटेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली…

“मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस”-चालकाचा महत्त्वाचा…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ मे २४ शुक्रवार पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी १९ मे रोजी मध्यरात्री भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण,तरुणी मृत्यूमुखी पडले होते व या घटनेनंतर महाराष्ट्रासह देशभरात…