Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

रत्नागिरी येथे प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले !! अवघ्या ४८ तासात हत्येचा छडा लावत पोलिसांनी…

रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ जानेवारी २५ गुरुवार आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असे भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत

विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ जानेवारी २५ गुरुवार नागपूरमध्ये एका ४७ वर्षांच्या मानसोपचार तज्ज्ञाला पोलिसांनी अटक केली असून हा मानसोपचार तज्ज्ञ त्याच्या विद्यार्थिनींना व माजी विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करत होता तसेच

सावखेडासिम येथे गुरांच्या गोठयात विषारी औषध सेवन करीत एकाची आत्महत्या !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ जानेवारी २५ गुरुवार तालुक्यातील सावखेडासिम येथील ४२ वर्षीय इसमाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात…

कर्जत-जामखेड जवळ बोलेरो जीप विहिरीत पडून चार ठार !!

कर्जत-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ जानेवारी २५ गुरुवार जामखेड जवळील जांबवाडी येथे मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत काल बुधवार दि.१५ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार तरूण बोलेरो जीपने जामखेडकडे येत असतांना चालकाचा…

अभिनेता सैफ अली खानवर वांद्रेतील घरात मध्यरात्री चाकू हल्ला !! हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ जानेवारी २५ गुरुवार बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला असून वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला व या हल्ल्यात तो जखमी झाला आहे.काल गुरुवारी…

संपत्तीच्या वादातून पत्रकाराच्या कुटुंबाची निर्घृण हत्या !! आई,वडील,भावावर कुऱ्हाडीने वार !!…

रायपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ जानेवारी २५ शनिवार पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्येची घटना ताजी असतांना आणखी एका पत्रकाराच्या कुटुंबाच्या हत्येचे प्रकरण समोर आले असून छत्तीसगडच्या सुरजपूरमध्ये काल शुक्रवारी संपत्तीच्या वादातून…

कुलूप असलेल्या घरात आढळले पाच मृतदेह !! जोडप्याचा मृतदेह जमिनीवर तर चिमुकल्यांचा बेडमध्ये !!…

मेरठ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० जानेवारी २५ शुक्रवार मेरठच्या लिसारी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले.पीडितांमध्ये एक पुरुष,त्याची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश आहे.ही तीनही

पैशांच्या पावसापोटी ३६ लाखांची फसवणूक !! म्हसवडमध्ये दोन भोंदूबाबांविरुद्ध तक्रार !!

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ जानेवारी २५ मंगळवार हवेतून पैशांचा पाऊस पाडून त्याचे ३६ कोटी रुपये करून देतो अशी बतावणी करून दोन भोंदूबाबांनी पाच जणांना ३६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत म्हसवड पोलीस…

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई !! तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त !! 9 जणांना अटक !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० डिसेंबर २४ सोमवार नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून तब्बल १…

नाचणे येथील वृध्दाची ६१ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक !! दोघा संशयितांवर गुन्हा दाखल !!

रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० डिसेंबर २४ सोमवार रत्नागिरी शहराजवळील नाचणे येथील वृध्दाची दोघा संशयितांनी ६१ लाख १९ हजार ८० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या दोघांनी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून…