Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
सलग तीन मुली झाल्या व मुलगा होईना म्हणून पत्नीला जिवंत जाळले !!
परभणी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
परभणी शहरातील गंगाखेड कॉर्नर परिसरात 'तीनही मुली झाल्या व मुलगा होत नाही' म्हणून पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आरोपीचे नाव कुंडलिक काळे (३२ वर्षे) असे आहे.आरोपीने… शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या !! सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने शिवाजी पार्क पोलिसांनी मनोज अमित सहारे ऊर्फ मन्या (३०) या आरोपीला अटक…
एसटी बसमध्ये प्रवासात अश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग !!
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
एसटी बसमधून प्रवास करतांना एका तरुणाने अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीजवळ घडला असून पीडित मुलीच्या तक्रारीवरून एसटी बस…
मुलांमध्ये चिडवण्यातून वसतिगृहात विद्यार्थ्यावर अन्य विद्यार्थ्याचा चाकू हल्ला !!
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ डिसेंबर २४ शनिवार
विद्यार्थी वसतिगृहात वारंवार छेड काढणाऱ्या एका १४ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला त्याच्याच समवयस्क विद्यार्थ्याने चाकूने पोटात भोसकल्याची धक्कादायक घटना अकलूज येथे घडली असून या…
बदलापूर पुन्हा हादरले !! मैत्रिणीने मद्य पाजून रिक्षाचालकाने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ डिसेंबर २४ शनिवार
बदलापूर मधील नामांकित शिक्षण संस्थेत काही महिन्यांपूर्वी चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती व या घटनेनंतर बदलापूरमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले.सरकारनेही या प्रकरणाची…
डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार !!
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २४ बुधवार
डॉक्टर असल्याचे भासवून समीर ऊर्फ रिजवान ताजुद्दीन शेख (रा.आचार गल्ली,मुंब्रा) याने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याच्या पीडित महिला डॉक्टरच्या फिर्यादीवरून कराड शहर…
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या !! मृतदेह बापगाव भागात फेकला !! आरोपी विशाल…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २४ बुधवार
बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती व त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.आता अशाच प्रकारची एक घटना कल्याणमध्ये घडली असून
सोन्याच्या हव्यासापायी सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून !! मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष…
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ डिसेंबर २४ मंगळवार
सोन्याच्या हव्यासापोटी सालगड्याने आपल्याच शेत मालकाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी येथे घडला.धक्कादायक बाब म्हणजे संशयित मारेकर्याने मृत शेतकऱ्याच्या…
“तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन दलित माणसाला झाडाला बांधून मरेपर्यंत मारहाण” !!
छत्तीसगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ डिसेंबर २४ मंगळवार
तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन एका दलित माणसाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली असून या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे तर या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली
मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची गळफास लावून घेत आत्महत्या !!
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ डिसेंबर २४ सोमवार
पंधरा-सोळा वर्षाचे नकळत वय पण वाढदिवसाला आईने नवीन भ्रमणध्वनी दिला नाही म्हणून गच्चीवर जाउन गळफास लावून घेत त्यांने जीवनच संपवून टाकले असून ही घटना मिरजेत घडली आहे यामुळे परिसरात…