Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
घात अपघात विशेष
कर्जत-जामखेड जवळ बोलेरो जीप विहिरीत पडून चार ठार !!
कर्जत-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
जामखेड जवळील जांबवाडी येथे मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत काल बुधवार दि.१५ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार तरूण बोलेरो जीपने जामखेडकडे येत असतांना चालकाचा…
विरुद्ध दिशेने वाहन चालवणे नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतले !! कारच्या धडकेत दोन्ही तरुणींचा…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ जानेवारी २५ सोमवार
दोन अवजड वाहनांच्या मधून दुचाकीवरून जात असतांना दुचाकी घसरून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आज (१३ जानेवारी) दोन युवतींचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या…
ट्रकच्या जोरदार धडकेत टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या थेट शरीरात घुसल्या !! नाशिक अपघाताची थरारक…
नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ जानेवारी २५ सोमवार
नाशिकमध्ये एक भीषण अपघात घडला असून रात्री आठच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.हा अपघात इतका जास्त भयंकर होता की,लहान मुलांच्या अंगामध्ये…
मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू !! मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ डिसेंबर २४ गुरुवार
मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली व या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे.या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे…
उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला एसटी बसची जोरदार धडक !! भीषण अपघातात बसचा चक्काचूर !! १ ठार तर २१ जखमी !!
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ डिसेंबर २४ शनिवार
जिल्ह्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच असून दररोज अपघात सुरू आहे व यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे.असाच एक भीषण अपघात घडला आहे.ट्रॅक्टर आणि बसचा भीषण अपघात झाला आहे.बसने…
कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर !! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० डिसेंबर २४ मंगळवार
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून…
खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा मृत्यू तर एक जखमी !!
गोंदिया-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०९ डिसेंबर २४ सोमवार
शिक्षकाने खिशात ठेवलेल्या मोबाईलचा भयंकर स्फोट झाला व या स्फोटात शिक्षक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली आहे.ही धक्कादायक घटना…
निवडणुक कर्तव्यावर जाणाऱ्या वाहनाच्या अपघातात चार महिला कर्मचारी जखमी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ नोव्हेंबर मंगळवार
तालुक्यातील किनगाव गावाजवळ झालेल्या एका चारचाकी वाहनाच्या अपघातात निवडणुकीत प्रशासकीय कर्तव्यावर कार्य करण्यासाठी जाणाऱ्या महीलांचे वाहन अनियंणत्रीत होवुन झालेल्या अपघातात चार…
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळून तीन मजूर ठार तर ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले !!
गुजरात-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०६ नोव्हेंबर २४ बुधवार
गुजरातच्या आनंद जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली असून अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातील बांधकाम सुरू असलेला एक पूल कोसळून अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.सदर अपघाताची माहिती…
पुण्यातील पौड गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले !! वैमानिक किरकोळ जखमी तर तीन प्रवासी सुखरूप !!
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार
पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली असून एएनआय वृत्तसंस्थेने एक्सवर याची माहिती दिली आहे.दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून