Just another WordPress site
Browsing Category

घात अपघात विशेष

विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून मजूर नेणारी क्रूझर झाडावर आदळली; १ ठार,तीन जखमी

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून मजूर घेऊन येणाऱ्या भरधाव क्रूझर वाहनाने झाडाला जोरदार धडक दिली.या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत.सुसाट वाहनावरील चालकाचा ताबा…

जालन्यात आयशर आणि रिक्षाच्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू तर २ जण गंभीर जखमी

जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मागील काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.असाच एक अपघात जालना जिल्ह्यात घडला आहे.या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.भरधाव आयशर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन…

झोपेत पती-पत्नीच्या निर्घृण हत्येमुळे भंडारा जिल्हा हादरला !

भंडारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे.त्यात भंडारा जिल्ह्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.यामध्ये झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.ही घटना…

पत्नीने प्रियकराच्या मदतीने जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीचा काढला काटा

लातूर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- लातूरमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.यामध्ये एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीची हत्या केली आहे.दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या…

पुण्यात टोमॅटोने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 3 महिला ठार तर ६ महिला गंभीर जखमी

पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पुण्यातील खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन महिला ठार तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.सदरील अपघात दि.१३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला घडली.जखमींना…

नराधम पतीकडून पत्नी व पाच वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून ;

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा) नराधम पतीनेच पत्नीसह पोटच्या ५ वर्षीय चिमुकल्याची हत्या केली आहे.ही खळबळजनक घटना बीड मधील मंजरथ गावातील काळेवस्ती येथे सोमवारी मध्यरात्री घडली.पांडुरंग दोडतले (वय ३२ वर्षे)असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने…

बसच्या खिडकीतून डोकावतांना लोखंडी खांब लागल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शहर बसमधून शाळेतून घरी निघालेल्या नववीच्या विद्यार्थ्याने बसच्या खिडकीतून डोकावताच लोखंडी खांब धडकल्याने १४ वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास…

देवदर्शन घेऊन परतत असतांना भीषण अपघातात हैद्राबाद येथील बाप-लेकीचा जागीच मृत्यू

लातूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- काही दिवसांपूर्वी तुळजापूरहून देवीचे दर्शन करुन उदगीरला परतणाऱ्या भक्तांचा भीषण अपघात झाला होता आणि त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच आज शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन हैद्राराबादला…