Just another WordPress site
Browsing Category

घात अपघात विशेष

तासगाव येथील भीषण अपघातात कार कालव्यात कोसळून तीन चिमुकल्यांसह सहा जण ठार

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ मे २४ बुधवार तासगाव तालुक्यामधील चिंचणी येथे मध्यरात्री अल्टो मोटार कालव्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या…

डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू तर ४८ जखमी !! मृतांची संख्या वाढण्याची भीती !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ मे २४ शुक्रवार डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत काल दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा भला मोठा स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले असून या घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला आहे तर ४८ जण जखमी झाले…

प्रवरा नदीत शोधकार्य सुरू असताना SDRF ची बोट उलटून तिघांचा मृत्यू

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ मे २४ गुरुवार सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना ताजी असतांनाच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे.या दुर्घटनेत तीन जणांचा…

उजनी धरणात बुडालेल्यांपैकी पाच जणांचे मृतदेह आढळले

इंदापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ मे २४ गुरुवार उजनी धरणाच्या जलाशयामध्ये मंगळवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या सहा जणांपैकी पाच जणांना शोधण्यात आज दि.२३ मे गुरुवार रोजी सकाळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला यश आले मात्र…

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ !! चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एसआयटी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मे २४ बुधवार दि.१३ मे रोजी मुंबईत झालेल्या बेमोसमी पावसामुळे आणि प्रचंड वादळी वाऱ्यांमुळे घाटकोपरचे महाकाय होर्डिंग कोसळून १६ जणांचा बळी गेला.तर ही संख्या आता १७ वर पोहचली आहे कारण या…

“आमची सगळी स्वप्न हरवली आहेत त्यांचा चुराडा झाला आहे” !! पोर्श धडकेत जागीच मृत्यू…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मे २४ बुधवार पुण्यात पोर्श ही कोट्यवधी किंमतीची कार बेदरकारपणे चालवत अल्पवयीन चालकाने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना जोरदार धडक दिली व या धडकेत अश्विनी आणि अनिश दोघांचाही मृत्यू…

घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ मे २४ मंगळवार मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला.या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.१४० बाय १४० चौरस फुटांचा हा…

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असलेले होर्डिंग !! घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगविषयी BMC चा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ मे २४ मंगळवार मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात ही घाबरवणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे भीषण झाली असून काल दि.१३ मे सोमवार रोजी अवकाळी पावसाचा तडाखा मुंबापुरीला बसला.यात…

जेजुरीत पॅरामोटर घरावर कोसळले !! अपघातात एक महिला जखमी !!

जेजुरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ मे २४ सोमवार जेजुरी येथील कडेपठार रस्त्यावर असलेल्या फ्लाईंग रायनो पॅरामोटरिंग एडवेंचर स्पोर्ट सेंटरचे एक पॅरामोटर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चिंचेच्या बागेजवळील एका पत्र्याच्या घरावर कोसळले असून…

सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश,सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरुप

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ मे २४ शुक्रवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरुप आहेत.हेलिकॉप्टर का क्रॅश झाले त्याची…