Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
घात अपघात विशेष
यावल येथील साने गुरूजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तायडे सरांचा अपघातात मृत्यू
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ एप्रिल २४ गुरुवार
येथील बोरावल गेट परिसरातील रहिवाशी व आपल्या शिस्तप्रिय कार्यातुन शैक्षणीक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारे तसेच नगर परिषद संचलीत साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक…
ऊस तोडणी मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकने दिलेल्या धडकेत ४ ठार तर १० जखमी
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ एप्रिल २४ मंगळवार
ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर गावी परतत असलेल्या ऊस तोड कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रकने भीषण धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला,एका बालिकेसह चार जण जागीच ठार झाले असून…
यावल-चोपडा महामार्गावर रिक्शा व दुचाकीच्या भिषण अपघात पती-पत्नी गंभीर जखमी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि,२ एप्रिल २४ मंगळवार
यावल-चोपडा महामार्गावरील वढोदे गावाजवळ रिक्शा आणी मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात चार जण जखमी झाल्याची घटना नुकतीच समोर आली असुन यातील दोघ पती-पत्नीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त…
मोबाईल फोन बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा मृत्यू !!
जालना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ मार्च २४ मंगळवार
भोकरदन तालुक्यातील कुंभारी गाव परिसरात चार्जिंगला लावलेल्या मोबाईल फोन बॅटरीच्या स्फोटात काल दि.४ मार्च सोमवार रोजी एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.समर्थ परशुराम तायडे…
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावरुन परत येतांना झालेल्या अपघातात १४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू तर २१ जखमी
मांडला मध्यप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ फेब्रुवारी २४ गुरुवार
मध्य प्रदेशच्या दिंडोरी येथे एका भीषण अपघातात १४ लोकांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.बडझर घाट येथे एका पिकअप वाहनाचे नियंत्रण सुटल्यानंतर…
डोंगर कठोरा येथे शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन कुटुंब उध्वस्त;शासनाकडून तात्काळ मदतीची गरज
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ फेब्रुवारी २४ रविवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे काल दि.१० फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान अनिल धनराज सरोदे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत त्यांच्या घरातील…
अंजाळे मोर नदी पुलावर झालेल्या वाहनांच्या भिषण अपघात दोन जणांसह एक बालक जखमी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार
यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे जवळ असलेल्या मोर नदी पुलावर काल दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पुनश्च चारचाकी वाहन व दुचाकी वाहनांचा तिहेरी भीषण अपघात होवुन यात भुसावळ…
ताम्हिणी घाटात बस कोसळून झालेल्या अपघातात २ ठार तर ५५ जण जखमी
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २३ शनिवार
ताम्हिणी घाटात खासगी मिनी बस कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत.आज दि.३० डिसेंबर शनिवार रोजी पहाटे हा अपघात घडला असून बसमधील सर्व…
वापी-यावल बसचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात १० प्रवाशी जखमी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
येथील यावल आगारातुन जाणारी वापी-यावल एस बसचा साक्री-नवापुर गावाच्या मध्यभागी दहिवेल गावाजवळ अपघात होवुन दहा प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
या संदर्भातील मिळालेली…
यावल येथे शेताच्या कुंपणात विजप्रवाह सोडल्याने तरूणाचा मृत्यु
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ डिसेंबर २३ शनिवार
येथील यावल-भुसावळ मार्गावरील पंडीतनगर परिसरातील शेताच्या चारही बाजुने लावलेल्या कुंपणात विजप्रवाह सोडल्यामुळेच तरुणाचा मृत्यु झाला असल्याची फिर्याद मयताच्या नातेवाईकांनी त्या…