Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
घात अपघात विशेष
अडावद येथे वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत तरुण ठार
अडावद ता.चोपडा
पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील अडावद येथे वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणाऱ्या ३० वर्षीय तरुणास जबर धडक दिली दिल्याने त्यात तो जागीच ठार झाला आहे.राजेंद्र झिंगा धनगर ( सोनवणे ),वय ३० रा. कमळगाव ता.…
ओडिशातील नागरिकांच्या माणुसकीला सलाम;आवाहनानंतर रुग्णालयांमध्ये रक्तदानाकरीता नागरिकांच्या रांगा
ओडिशा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९०० जण जखमी आहेत.मृत प्रवाशांचे मृतदेह बाहेर…
कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेत २३३ जणांचा मृत्यू ,९०० हून अधिक प्रवासी जखमी !!
ओडिशा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला असून काल दि.२ जून २३ शुक्रवार रोजी रात्री हा अपघात झाला आहे.कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक…
“धर्म करा आणि चावडी चढा”-आपबिती प्रकारातुन यावल येथील तरुण सुखरूप
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील आयशानगर परिसरात राहणाऱ्या एका तरूणास बेशुद्ध करून त्याच्याकडील चारचाकी वाहन घेवुन पसार होणाऱ्या एक महिला व पुरूषाची माहिती समोर आली असुन "बरे करा आणि चावडी चढा" या घटनेची संपूर्ण शहरात एकच चर्चा होत…
हिंगोणा येथे विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथून…
डोंगर कठोरा आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगरकठोरा येथील…
न्हावी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने दुदैवी मृत्यू
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील न्हावी येथील शेत शिवारात विहिरीला लावलेल्या जाळीवर बसून काम करीत असतांना अचानक तोल सुटून विहिरीत पडल्याने तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत मिळालेली…
भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
भिवंडी येथील वलपाडा परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ४० ते ५० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.आज दि.२९ एप्रिल २३ शनिवार रोजी दुपारी दीड वाजेच्या…
ऐनपूर येथे बारागाड्या ओढतांना बारगाड्यांखाली येऊन वृद्धाचा मृत्यू तर आठ जण जखमी
रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
तालुक्यातील ऐनपूर येथे दि.२३ एप्रिल रविवार रोजी बारीघाट येथील बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बारागाड्या ओढतांना बैलगाडीच्या जुंपणाचा फटका बसून ताबा सुटल्याने एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू…
खासगी बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू ; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आज दि.१५ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली…