Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
घात अपघात विशेष
ऑपेरिक्षा पलटी होवुन झालेल्या भिषण अपघातात १२ जण जखमी;दोघांची प्रकृती गंभीर
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
यावल बोरावल रस्त्यावरील शहरापासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या हतनुर पाटचारी जवळ असलेल्या उताराच्या रस्त्यावर ऑपेरिक्षा पलटुन झालेल्या भीषण अपघातात १२ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.…
साकळी येथील शाळकरी विद्यार्थ्याचा पाटचरीच्या पाण्यात बुडून मृत्यू
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील साकळी येथील अल्पवयीन शाळकरी मुलाचा पाटचारीच्या पाण्यात पडुन बुडून मरण पावल्याची दुर्देवी घटना नुकतीच घडली आहे.या घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस…
हिंगोणा येथे विहीरीतील गाळ काढतांना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवाशी मुबारक रमजान तडवी हा मजुर विहीरीतील गाळ काढण्यासाठी गेला असतांना अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने त्या मातीच्या ढगाऱ्याखाली दबुन गुदमरून सदरील मजुराचा दुदैवी मृत्यू झाल्याची…
धान्य साठवणूक पावडरच्या उग्र वासामुळे चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू
सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
कराड तालुक्यातील मुंढे येथे सख्या चिमुकल्या लहान बहिण,भावाचा उलट्या व खोकल्याच्या त्रासानंतर मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली.सदरील घटना हि धान्याची साठवणूक करतांना त्याला कीड लागू नये म्हणून…
कोळन्हावी डंपर मोटरसायकल अपघातातील दुसऱ्या जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यु
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर झालेल्या मोटरसायकल व अज्ञात डंपरच्या भिषण अपघातात गंभीर जखमी झालेला ईस्माइल हबीब तडवी हा तरुण देखील मरण पावल्याचे वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल…
पिठाच्या भांड्यात पडून नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू
कोल्हापूर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेल्या वडणगे येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून यात नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्याने त्याला त्याचा जीव गमवावा लागला…
गुन्हा दाखल करण्यासाठी अपघातील मयताचा मृतदेह यावल पोलीस स्थानकात ?
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
अपघातात मयत झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी चक्क त्याचा मृतदेह थेट यावल पोलीस स्थानकात आणल्याने येथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले होते.ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल…
पतंग उडवितांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या सणाला गालबोट लागले आहे.यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या हिंगोणे गावात पतंग उडवित असतांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू…
बस वेगाने धावत असताना चालकाला आलेल्या हार्टअटॅकमुळे बस व कर यांच्यातील भीषण अपघात ९ ठार,२८ जखमी
गुजरात-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.बसने कारला दिलेल्या धडकेत नऊ प्रवासी ठार झाले असून २८ जण जखमी झाले आहेत.प्रवाशांनी भरलेली बस सूरतमधील प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव…
अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्याप्रकरणी तिचा प्रियकर मोहम्मद झिशानला चार दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्याप्रकरणी तिचा प्रियकर मोहम्मद झिशानला वसईच्या सत्र न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.याप्रकरणी पोलिसांनी रविवारी स्टुडिओतील नऊ जणांचे जबाब नोंदवले.तनुशा…