Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
घात अपघात विशेष
सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे.या अपघातात त्यांची कार बैणगंगा नदीच्या पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली.या अपघातानंतर…
मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली म्हणून पतीने केला पत्नीचा खून
रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली म्हणून रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना पेण तालुक्यातील देवर्षी नगर डोलवी येथे घडली आहे.या गुन्ह्याचा संशय येऊ नये म्हणून आरोपीने भावाच्या मदतीने…
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बस व कंटेनरच्या अपघातात बस चालक जागीच ठार
रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाट उतरत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर खासगी बस आणि कंटेनरचा अपघात झाला आहे.या अपघातामध्ये बसचा चालक जागीच ठार झाला आहे.ही खाजगी आराम बस…
अज्ञात मृतदेहावरून शेकडो वाहनांचा प्रवास;महामार्गावर माणुसकीला काळिमा फासणारी घटना !!
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
वेगवान प्रवासासाठी सुस्थितीतील महामार्गाची गरज भासतेच यामध्ये शंका घेण्याचे कारण नाही मात्र या वेगवान वाहनांच्या धडकेत एखादी व्यक्ती प्राणाला मुकली आणि त्याला मदत न मिळता त्याच्या देहावरून शेकडो…
स्कूल बस-एसटी बसच्या भीषण अपघातात २० जण जखमी,चार जण गंभीर
परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
परभणीच्या गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या स्कूल बसचा आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा…
कारने धडक दिल्याने कोरपावली येथील तरुणाचा मृत्यु
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील कोरपावली-विरावली रस्त्यावर आज दि.२८ रोजी झालेल्या अपघातात कारने पायी जाणाऱ्या तरुणास धडक दिल्याने सदरील पादचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.फिरोज लतीफ तडवी वय-४८ वर्षे राहणार कोरपावली असे…
बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा भाग कोसळून २० जखमी तर ४ जणांची प्रकृती गंभीर
चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारशाहा रेल्वेस्थानकावरील प्रवासी पादचारी लोखंडी पुलाचा काही भाग रविवारी दि.२७ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कोसळला.या घटनेत १५ ते २० प्रवासी जखमी झाले यातील तीन…
बेळगावातील चार तरुणींचा किटवाड धबधब्यात बुडून मृत्यू
कर्नाटक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्यात बुडून बेळगाव शहरातील चार तरुणींचा मृत्यू झाला.किटवाड येथील तरुणांनी तत्परतेने बचाव कार्य केल्याने एका तरुणीला जीवदान मिळाले आहे.या घटनेमुळे किटवाड…
यावलचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी अपघातात ठार
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.ते आपल्या शासकीय वाहनाने नाशिकला कामानिमित्त जात असतांना हा अपघात झाला आहे.
याबाबत माहिती अशी…
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघात;जीवितहानी टळली
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
नवले पुल(बाह्यवळण) महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला.या अपघात स्थळावरील फोटो वृत्तांत :-
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला.
रविवारी…