Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
घात अपघात विशेष
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस’वे वर भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ४ जण जखमी झाले आहेत.सर्व जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे…
टॅक्सी आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी
गोंदिया-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गोंदिया ते कोहमारा मार्गावर बुधवारी रात्री टॅक्सी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला.या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच मृत्यू झाला हा अपघात खूपच भीषण…
बैलगाडीवरून पडला व बोलेरोने चिरडले,सात वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख
जिल्ह्यातील अचलपूरमधून एक अत्यंत हृदयद्रावक अशी घटना समोर आली आहे.अचलपूर येथे घडलेल्या एका अपघाताने एका हसत्या खेळत्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.येथे खेळताना बैलगाडीतून एक सात वर्षांचा चिमुकला पडला…
धावत्या रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगलांची आत्महत्या
नांदेड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आदीलाबादहून मुंबईकडे निघालेल्या 'नंदिग्राम एक्स्प्रेस' रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील रेल्वे गेटजवळ घडली आहे.आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम…
दारुड्या पतीकडून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृन खून
जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
जालना शहराजवळील सूतगिरणी कुंभेफळ शिवारातील एका दारूड्या पतीने माहेरी राहत असलेल्या पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्दयीपणाने खून केला ही घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली…
जेलमधून पॅरोलवर सुटलेल्या तरुणाची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या
चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यात गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे अशातच चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन गटातील जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली…
कार व टेम्पो अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी
लातूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
लातूरपासून जवळ असलेल्या भातांगळी पाटीजवळ एक भीषण अपघात झाला आहे.लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या सहा जणांवर काळाने घाला घातला असून कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी…
यावल शहरातील एकाची निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शहरातील धनगरवाडा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.येथील शहरातील धनगरवाडा परिसरात राहणारे राजेंद्र गंगाधर…
नशिराबाद येथील तरुणाची धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
रेल्वेखाली झोकून देत चंद्रकांत रमेश माळी (वय ४१) यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास भादली रेल्वेस्थानकाजवळ घडली या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…
बारामती येथील पत्रकारावर गोळीबारद्वारे प्राणघातक हल्ला
बारामती-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शहरातील भिगवण रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ 'रायझिंग महाराष्ट्र'या वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश उर्फ आकाश जाधव यांच्यावर काल दि.३ रोजी संध्याकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला आहे.आकाश जाधव यांच्यावर…