Just another WordPress site
Browsing Category

चोपडा तालुका विशेष

तीन गावठी पिस्तूल घेऊन जातांना मोरचिडा शिवारात दोन आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२ सप्टेंबर २३ शनिवार तालुक्यात सत्रासेन ते उमर्टी रोडवर मोरचिडा शिवारात गावापासून जवळपास नऊ किलोमीटर अंतरावर दोन आरोपी तीन गावठी पिस्तूल घेऊन जात असतांना ग्रामीण पोलिसांनी…

शेतकऱ्यांना मोबाईलवर एस.एम.एसद्वारे तात्काळ वजनाची माहिती देणारी खानदेशातील पहिली कृषि उत्पन्न बाजार…

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.३०ऑगस्ट २३ बुधवार चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे चोपडा,अडावद व गलंगी भुईकाट्यावर शेतकरी बांधवांना आपल्या शेतमालाचे वजन एस.एम.एस.द्वारे तात्काळ माहीती व्हावी म्हणून…

अल्पवयीन बालिके सोबत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एका गावातील वयस्काने ८ वर्षाच्या चिमूरडीस तंबाखूची पुडी आणून देण्याचा भान करून त्या बालिकेसोबत अश्लील वर्तन व गैर कृत्य केल्याची घटना नुकतीच घडली असून याबाबत चोपडा शहर…

गोरगावला पशुवैद्यकीय दवाखानाअंतर्गत मंगरूळ येथे लंम्पि लसीकरण यशस्वी

डॉ. सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथे डॉ.श्वेता मोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सतीश भदाणे,साहिल बाविस्कर,राज,अविनाश धनगर,विठ्ठल चिंचोरे, आनंदा महाजन यांच्या वतीने मंगरूळ येथील तब्बल ३५० गोवंशीय…

सहायक फौजदार १५ हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

डॉ. सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला असून शिवाजी ढगू बाविस्कर असे लाच प्रकरणी सापळ्यात अडकलेल्या सहायक फौजदाराचे…

चोपडा तालुक्यातील सुटकार येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

डॉ. सतीश भदाणे,नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२६ ऑगस्ट २३ शनिवार तालुक्यातील सुटकार येथील २७ वर्षीय विवाहिता शीतल संदीप ठाकरे यांनी त्याचा राहत्या घरी दुपारी दोन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नुकतीच घटना घडली असून याबाबत…

अडावद जिल्हा परिषद उर्दू शाळेने विनापरवानगी खाजगी जागेत बसविले गेट : रहिवाश्यांची चौकशीची मागणी

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२३ ऑगस्ट २३ बुधवार तालुक्यातील अडावद येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे पूर्वीपासून पश्चिमेस वापराचा रस्ता असून तेथे गेट अस्तित्वात असतांना शाळेच्या मागील बाजूस बसस्टँड कडील…

श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय चोपडा येथे वृक्षारोपण

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा हे १९९२ पासून तालुक्यातील एनबीए अधिकृत व आयएसओ प्रमाणित महाविद्यालय…

चोपडा येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

डॉ.सतीश भदाने,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.९ ऑगस्ट २३ बुधवार येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न…

चोपडा येथील पंकज ग्लोबल स्कुलमध्ये करिअरवर आधारित दोन दिवसीय शिबीर संपन्न

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल तसेच पंकज विद्यालय या दोन्ही शाळांच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काल दि.५ जुलै बुधवार रोजी 'करिअरवर बोलू काही' या विषयावर…