Just another WordPress site
Browsing Category

चोपडा तालुका विशेष

शरदचंद्रिका पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे जिपीएटी परीक्षेत यश

डाॅ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जी पॅट २०२३ या पदव्युत्तर…

चोपडा येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी सोहळा

डाॅ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा-तालुका (प्रतिनिधी) :- 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,ज्ञानोबा तुकाराम,रामकृष्ण हरी' या विठूनामाच्या गजरासह 'वृक्ष बोलती मानवाला नका तोडू आम्हाला,हिरवी हिरवी गार गार-झाडे लावू चार चार,झाडांना जगवाल तर सुखाने…

पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या कार्य कुशलतेतून चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- मागील काही दिवसापासुन चोपड़ा शहरामध्ये घरफोडी,चोरी तसेच वाहन चोरीच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतीबंध करण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या घडलेल्या घटना उघडकीस…

नदीवर पुलाचे काम करतांना लोखंडी आसारिचा ढीग अंगावर पडुन मजुराचा दुर्दैवी मृत्यू

डाॅ सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- चोपडा यावल रोडवरील शहर पो.स्टे.हद्दीत असणाऱ्या गुळी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून याठिकाणी काल दि.२१ रोजी सायंकाळी लोखंडी सळईचे पिलर उभे करत असतांना वजनाचा अंदाज…

“विवाह करण्यास मदत केल्यावरून एकावर चाकू हल्ला…चोपडा शहरात तणावपूर्ण शांतता

डाॅ. सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी शहरातील साने गुरुजी वसाहतमधील एका तरुणाने तरुणीशी विवाह केल्याने ते दोघेही शहराबाहेर आहेत परंतु त्या दोघांच्या विवाहसाठी आकाश संतोष भोई यांनी मदत…

चोपडा येथील पंकज समूहाच्या वतीने शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- येथील शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात लक्षवेधी असे कार्य करणाऱ्या पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नुकतेच…

अडावद येथे वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत तरुण ठार

अडावद ता.चोपडा पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अडावद येथे वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणाऱ्या ३० वर्षीय तरुणास जबर धडक दिली दिल्याने त्यात तो जागीच ठार झाला आहे.राजेंद्र झिंगा धनगर ( सोनवणे ),वय ३० रा. कमळगाव ता.…

जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांचा आदिवासी विद्यार्थ्याला मदतीचा हात

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- येथून जवळच असलेल्या मण्यावती पाड्यावरील खर्डी या शाळेत शिकत असलेला आदिवासी अपंग विद्यार्थी गुरु बारेला यास जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग जिल्हा परिषद जळगाव व भरत चौधरी…

पाच लाख रुपये किंमतीचे सागवानी लाकूड वनविभागाकडून जप्त

चोपडा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मध्य प्रदेशातील धवली परीक्षेत्रातील धामण्या येथे अवैध पाच लाखांचे सागवान लाकूड महाराष्ट्र व मध्य प्रदेश वन विभागाच्या संयुक्त कारवाईतून जप्त करण्यात आले आहे.यात दोन लाकूड कटाई मशिन,फर्निचर व कच्चा माल…

चोपडा येथील शिक्षणशास्र विद्यालयात प्रथम वर्ष स्वागत समारंभ संपन्न

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्र विद्यालयात प्रथम वर्ष स्वागत समारंभ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्र  विभागाचे…