Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा विशेष

जळगाव जिल्ह्यातील २५० ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई ? !! जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीसा…

सुरज सपकाळे,पोलीस नायक जळगाव विशेष (प्रतिनिधी) :- २७ मार्च २०२५ गुरुवार १५ वा वित्त आयोग तसेच ग्रामपंचायतीकडे असलेला निधी वेळेत खर्च करण्याचे आदेश देऊनही विलंब केल्याप्रकरणी जिल्ह्यातील तब्बल २५० ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना…

बस चालवीत असतांना अर्धांग वायूचा झटका आलेल्या चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ मार्च २५ शनिवार येथील एस.टी.आगारातून भुसावळ येथे बस घेऊन जात असतांना यावल येथील रहिवासी ५८ वर्षीय बस चालकाला अंजाळे या गावाच्या बस स्थानकाजवळ अचानक अर्धांग वायूचा झटका आला होता.सदरील प्रकार…

जैन एरिगेशन व आदिवासी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मसाला समुह कार्यशाळा उत्साहात !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ मार्च २५ शुक्रवार पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या १०० दिवस…

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमातून शिवचरित्राचे तेज नव्या पिढीच्या मनामनांत रुजेल -आमदार अमोल जावळे…

भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ फेब्रुवारी २५ शुक्रवार अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळच्या वतीने बुधवारी (दि.१९) शिवजयंती दिनी जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग आठव्यावर्षी…

पाडळसे येथील लाचखोर महिला सहायक अभियंत्यांसह दोन लाईनमन एसीबीच्या जाळ्यात !!

यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार तालुक्यातील पाडळसे येथे जुन्या वीज मीटरमध्ये फॉल्ट झाला असल्याचे भासवून सकारात्मक अहवाल देण्यासाठी २० हजारांची लाच मागत चार हजारात तडजोड करीत लाच स्वीकारणाऱ्या महिला अधिकाऱ्यासह…

उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला एसटी बसची जोरदार धडक !! भीषण अपघातात बसचा चक्काचूर !! १ ठार तर २१ जखमी !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ डिसेंबर २४ शनिवार जिल्ह्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच असून दररोज अपघात सुरू आहे व यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे.असाच एक भीषण अपघात घडला आहे.ट्रॅक्टर आणि बसचा भीषण अपघात झाला आहे.बसने…

स्वामीनारायण मंदिर मूर्ती प्रतिष्ठापणा महोत्सवानिमित्ताने आजपासून १७ डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांच्या…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार शहरातील दूरदर्शन टॉवर भुसावळ रोडवरील श्री स्वामीनारायण मंदिर मूर्ती प्रतिष्ठापणा महोत्सव हा आजपासून दि.१० डिसेंबर ते १७ डिसेंबर २४ या कालावधीत संपन्न होणार आहे.सदरहू सदरील…

“उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…” !! अमित शाहांचे भर सभेत खुले आव्हान !!

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार राज्यातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस उरले आहेत त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलाय व आरोप-प्रत्यारोप अन टीका-टिपण्यांना उत आलाय.यामध्येच अमित शाह…

महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचार रॅलीला ग्रामीण क्षेत्रातुन मोठा प्रतिसाद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार रावेर-यावल विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा दुसखेडा-कठोरा-कासवा-अकलूद प्रचार दौरा नुकताच संपन्न झाला असून या प्रचार दौऱ्यादरम्यान धनंजय चौधरी…

यावल येथे मतदान जनजागृतीनिमित्ताने “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो” पथनाटय सादर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे,जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील व माध्यमिक कल्पना चव्हाण…