Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा विशेष

डोंगर कठोरा येथील कॉलेजचे उपशिक्षक प्रा.नंदन वळींकार यांना “जळगांव जिल्हा आदर्श शिक्षक…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व जु.कॉलेजचे उपशिक्षक प्रा.नंदन व्ही.वळींकार यांना नुकताच "जळगांव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार"जाहिर करण्यात आला आहे.त्यांच्या निवडीचे सर्व थरातून…

डोंगर कठोरा येथे संविधान दिन उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे  ग्रामपंचायत,जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा तसेच अंगणवाडीमध्ये  संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय  यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न…

भारत जोडो पदयात्रेत राहुल गांधी यांना शिरीष चौधरी यांच्याकडून स्मरणीका भेट

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  भारत जोडो पदयात्रेत दि. २०/११/२०२२ रोजी खा.राहुल गांधी व रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांची भेट झाली यावेळी पदयात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालतांना त्यांनी फैजपुर अधिवेशन,त्याची…

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.गिरीश ठाकूर यांची नियुक्ती

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या जागी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.गिरीश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ.गिरीश ठाकूर यांच्याकडे अतिरिक्त…

यावल एसटी आगाराची जळगाव जिल्ह्यात पुनश्च उत्पन्नात आघाडी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील एसटी आगाराने यंदाच्या दिवाळीच्या कार्यकाळात प्रवासी बस सेवेत जळगाव जिल्ह्यात पुनश्च उत्पन्नात आघाडी घेतली असल्याची  माहीती आगार व्यवस्थापक दिलीप भागवत महाजन यांनी नुकतीच दिली आहे.याबाबत आगार…

पाडळसा ग्रामपंचायतीच्या विविध कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी !!

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील पाडळसा ग्रामपंचायतीच्या चौदा व पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याने याबाबतच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी याबाबतच्या…

हतनुर धरण ते चोपडा या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्यात यावी-मनसेची निवेदनाद्वारे मागणी

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- हतनुर धरण ते चोपडा या कामाच्या गुणवत्तेबाबतची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जळगांव जिल्हा संघटक मनसे चेतन अढळकर यांनी अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण जळगाव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.या…

माझ्या कुटुंबावर जाल तर तुमच्या कुटुंबाची तीन पिढ्यांची जंत्री माझ्याकडे

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती.मंगेश चव्हाण यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी राजकारण करतोय असा टोला त्यांनी लगावला…

खडसेंनी केलेले कारनामे लवकरच समोर येतील? गिरीश महाजन यांचा थेट इशारा

जळगाव-पोलीस(प्रतिनिधी):-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची पाहणी करत नादुरूस्त तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते.या आरोपांना मंत्री गिरीश महाजन…

जिल्‍हा रुग्णालयात जिन्यात अडवून विवाहितेचा विनयभंग

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जिल्‍हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक नऊ समोरील जिन्‍यात महिलेला अडवून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिल्यावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद…