Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा विशेष
शहराच्या विकासासाठी आपण कोणताही निधी कमी पडू देणार नाही-आमदार सुरेश भोळे
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शहरातील रस्त्याची समस्या अतिशय गंभीर आहे त्यासाठी शासनाने ४२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे सदरील निधी मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे त्यातील काही निधी प्राप्तही होत आहे त्यासोबत आपण रस्त्याच्या…
पालकमंत्री व विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्यासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी दि.७ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील,विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे,माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्यासह २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले…
फसवणारेच खुर्चीत असले तर फसवणूक होणारच !
पाचोरा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाचोरा येथे भेट देऊन शेतकरी व शिवसैनिकांशी संवाद साधला. बनावट खतांसंदर्भात शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्यावर अहो सरकारच बनावट आहे त्यामुळे…
वाळूमाफियांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांविरोधात उठविलेले रान सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ४)ही सुरूच होते मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान जिल्हाधिकारी अमन मित्तल,तहसीलदार…
मराठी भाषेतून प्रदर्शित न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ३५ दुकाने आस्थापनांवर कारवाई
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेतून प्रदर्शित न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ३५ दुकाने आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, २०१७ नुसार सहाय्यक…
जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय साहित्य खरेदीच्या अपहारप्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करावी
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्ह्यातील कोविड काळातील वैद्यकीय साहित्य खरेदीच्या अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तसेच पाचोरा येथील सात ते आठ जमिनीचे प्लॉटचे आरक्षण काढण्यात झालेल्या तब्बल २०७ कोटींचा घोटाळा झाला आहे या दोन्ही…
मुक्ताईनगरात सुषमा अंधारेंच्या सभेवर घातली बंदी;ठाकरे गटाला मोठा धक्का
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या सुषमा अंधारे या शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणाने शिवसैनिकांमधील…
शरद कोळी यांना अटक करण्याच्या प्रयत्नाविरोधात ठाकरे गटाच्या नेत्यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे.जाहीर सभांमध्ये युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना प्रक्षोभक भाषण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.ते जळगाव शहरात…
शरद कोळी पोलिसांना चकवा देऊन अज्ञातस्थळी रवाना
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत शिंदे गटावर आगपाखड करणाऱ्या शरद कोळी यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.या सगळ्यामुळे जळगावातील राजकारण प्रचंड तापले असून येथील राजकीय घडामोडींना वेग…
नशिराबाद येथील तरुणाची धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
रेल्वेखाली झोकून देत चंद्रकांत रमेश माळी (वय ४१) यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास भादली रेल्वेस्थानकाजवळ घडली या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…