Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा विशेष

बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही,ते सर्व माझे भाऊ आहेत-ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- बंडखोर आमदार परत येतील त्यांच्यासाठी परतीचे दोर कापलेले नाही असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.मी कधीही या बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही ते सर्व…

महाराष्ट्राच्या प्रभारी मुख्यमंत्रीपदाचा कारभार गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे दिला पाहिजे !

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- बच्चू कडू यांच्यावर सवंग,उथळ आणि बेजबाबदार आरोप करणाऱ्या रवी राणा यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या (ठाकरे गट) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…

जळगाव येथील साने गुरुजी सभागृहात कर्मचारी तक्रार निवारण सभा उत्साहात

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आज दि.२० रोजी जिल्हा परिषद येथील साने गुरुजी सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी मा.डाॕ.पंकजकुमार आशिया यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी तक्रार निवारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या सभेस मा.स्नेहा कुडचेपवार…

शिक्षकांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी शिक्षक भारती संघटनेमार्फत निवेदन

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यभरातील शिक्षकांना सध्या अनेक अडीअडचणी व विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.याबाबत शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन शिक्षक भारती या शिक्षक संघटनेने पुढाकार घेऊन त्यांच्या विविध समस्यांबाबतचे निवेदन…

‘शाळा वाचवा’ ‘शिक्षण वाचवा’ अभियान’ अंतर्गत कमी पटाच्या शाळा बंद करू…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यभरातील ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारच्या वतीने घातला जात आहे.सदरील पटसंख्या असलेली विद्यार्थी संख्या हि दुर्गम,अतिदुर्गम व पाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची…

विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून मजूर नेणारी क्रूझर झाडावर आदळली; १ ठार,तीन जखमी

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून मजूर घेऊन येणाऱ्या भरधाव क्रूझर वाहनाने झाडाला जोरदार धडक दिली.या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत.सुसाट वाहनावरील चालकाचा ताबा…

एकनाथ खडसे गटाला मोठा धक्का नगराध्यक्षांसह ९ सदस्य सहा वर्षांसाठी अपात्र

भुसावळ-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पक्षांतर्गंतबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुसावळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नऊ नगरसेवकांना नगरविकास विभागाने सहा वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे.सदरील निर्णयामुळे भुसावळच्या…

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात हिवाळ्यात तीव्र पाणीटंचाई

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे एक वक्तव्य गेल्या काही दिवसांपूर्वी गाजले होते.मला पाणीवाला बाबा बनायचेय असे उद्गार पाटील यांनी काढले होते.मात्र हे सांगणाऱ्या पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच…

जिल्हा दूध संघाच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीत…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- एकनाथ खडसेंनी जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर व लोणी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ तास आंदोलन केले होते.या प्रकरणात अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल…