Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा विशेष

डोंगर कठोरा विद्यालयात डॉ.आंबेडकर जन्मोत्सव उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मार्च २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज येथे शाळेच्या इतिहासात प्रथमच मुख्याध्यापक नितीन झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१९ मार्च मंगळवार रोजी…

रक्षा खडसे यांना उमेदवारीमुळे अमोल जावळे समर्थकांचे राजीनामे,रावेर मतदारसंघात भाजपातंर्गत धुसफूस

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ मार्च २४ गुरुवार सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात असून भाजपने बुधवारी रावेर मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा उमेदवारी घोषित केल्याने…

अमळनेर मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमाचे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर २८ फेब्रुवारी रोजी प्रसारण

अमळनेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २,३ व ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालय येथे पार पडले.या संमेलनावरील विशेष…

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार यावल तालुक्यातील सातोद येथील रहिवाशी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षल गोंविदा पाटील यांचा सप्तरंग मराठी चॅनलव्दारे आयोजीत सत्कार सोहळा…

डोंगर कठोरा येथील आगग्रस्त कुटुंबियांना शासन व इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने मदतीचा हात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दि.१० फेब्रुवारी शनिवार रोजी शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत अनिल धनराज सरोदे व दगडू गेंदू पाटील यांच्या संसाराची राख रांगोळी झाली होती.सदरील…

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदि मित्र संकल्पना निमित्त एकदिवसीय क्षेत्र कार्यकर्ता प्रशिक्षण…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार प्रत्यक्ष गावात राहून अभ्यास करण्यासाठी क्षेत्र कार्यकर्ता विद्यार्थ्यास आदि मित्र म्हणून नियुक्त करण्याची संकल्पना तयार करण्यात आली असून विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे…

अ. भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली जळगावी बहिणाबाईंच्या वाड्यास भेट

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार पूज्य साने गुरुजींनी १०० वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले हस्ताक्षरातील 'छात्रालय दैनिक' साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आकर्षण ठरले…

बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात-शुभम देशमुख;बालसाहित्याला विद्यार्थ्यांचा मिळाला अलोट प्रतिसाद

सानेगुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार बाल साहित्यातील कथा,कविता,कादंबऱ्या,एकांकिका,नाटिका या सर्वांमधून आपण नेहमी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. उद्याच्या समाजाचा…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची लक्षणीय हजेरी

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अमळनेर येथे काल दि.२ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे.या पार्श्वभूमीवर संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम २९ जानेवारीपासून आयोजित…

मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या यशाबद्दल यावल येथे आनंदोत्सव

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ जानेवारी शनिवार मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण देशाचे लक्ष वेधणारे ऐतिहासीक आंदोलन करणारे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनास यश मिळाल्याबद्दल यावल तालुका सकल मराठा समाजाच्या…