Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा विशेष

पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्षांचे…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार राज्यभरातील पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड व सैनिक यांच्या विविध मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्यात यावा याकरिता युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील…

मराठी साहित्य संमेलन बालमेळाव्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी चिमुकले मैदानात

साने गुरुजी साहित्य नगरी अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि.२५ जानेवारी २४ गुरुवार अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत असून संमेलनपूर्व होत असलेल्या…

प्रा.एन.व्ही.वळींकार व सामाजिक कार्यकर्ते अशोक तायडे महाग्लोबल राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ जानेवारी २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडू तायडे तसेच येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे वरिष्ठ शिक्षक एन.व्ही.वळींकार यांची महाग्लोबल…

दहिगावची कन्या दिपाली पाटील उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानीत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ जानेवारी २४ मंगळवार तालुक्यातील दहिगाव येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांची कन्या दिपाली पाटील व जावई राहुल साहेबराव पाटील राहणार जळगाव यांना अमरावती येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या…

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ जानेवारी पासून मेजवानी

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक,तालुका (प्रतिनिधी) :- दि.२० जानेवारी २४ शनिवार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालयात होत…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि १८ जानेवारी २४ गुरुवार अमळनेर येथे २,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. संमेलनाचा…

बालमेळावा : बाल अध्यक्ष,बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि.१८ जानेवारी २४ गुरुवार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे.या निमित्ताने दि.१ फेब्रुवारी गुरुवार रोजी…

नाफेडतर्फे बाजारभाव तूर खरेदीसाठी कोरपावलीसह तिन केंद्रांचा समावेश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ डिसेंबर २३ सोमवार नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेंतर्गत पणन महासंघाच्या संस्थांकडून खरेदी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील तीन केंद्रांना परवानगी मिळाली असून विशेष म्हणजे शासन यंदा प्रथमच हमी भावात नव्हे…

यावल येथे काँग्रेस कमेटीतर्फे खासदार निलंबनाच्या निषेर्धात केन्द्र शासनाचा निषेध

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ डिसेंबर २३ शुक्रवार येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने संसदेत लोकशाहीचा आवाज दडपण्यासाठी केन्द्र सरकारच्यावतीने विरोधी पक्षाच्या खासदारांना संसदच्या सत्रातुन निलंबीत केल्याच्या निषेर्धात मोर्चाचे आयोजन…

तीन अपत्य प्रकरणी बोरावल विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन अपात्र

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० डिसेंबर २३ बुधवार तालुक्यातील बोरावल विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन श्रीमती शशिकला समाधान चौधरी यांना २००१ नंतरचे तिसरे अपत्य असल्याचे कारणावरून अर्जदार विनोद काशिनाथ चौधरी यांचे…