Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा विशेष

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदि मित्र संकल्पना निमित्त एकदिवसीय क्षेत्र कार्यकर्ता प्रशिक्षण…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार प्रत्यक्ष गावात राहून अभ्यास करण्यासाठी क्षेत्र कार्यकर्ता विद्यार्थ्यास आदि मित्र म्हणून नियुक्त करण्याची संकल्पना तयार करण्यात आली असून विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे…

अ. भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली जळगावी बहिणाबाईंच्या वाड्यास भेट

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार पूज्य साने गुरुजींनी १०० वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले हस्ताक्षरातील 'छात्रालय दैनिक' साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आकर्षण ठरले…

बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात-शुभम देशमुख;बालसाहित्याला विद्यार्थ्यांचा मिळाला अलोट प्रतिसाद

सानेगुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार बाल साहित्यातील कथा,कविता,कादंबऱ्या,एकांकिका,नाटिका या सर्वांमधून आपण नेहमी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. उद्याच्या समाजाचा…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची लक्षणीय हजेरी

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अमळनेर येथे काल दि.२ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे.या पार्श्वभूमीवर संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम २९ जानेवारीपासून आयोजित…

मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या यशाबद्दल यावल येथे आनंदोत्सव

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ जानेवारी शनिवार मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण देशाचे लक्ष वेधणारे ऐतिहासीक आंदोलन करणारे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनास यश मिळाल्याबद्दल यावल तालुका सकल मराठा समाजाच्या…

पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्षांचे…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार राज्यभरातील पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड व सैनिक यांच्या विविध मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्यात यावा याकरिता युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील…

मराठी साहित्य संमेलन बालमेळाव्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी चिमुकले मैदानात

साने गुरुजी साहित्य नगरी अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि.२५ जानेवारी २४ गुरुवार अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत असून संमेलनपूर्व होत असलेल्या…

प्रा.एन.व्ही.वळींकार व सामाजिक कार्यकर्ते अशोक तायडे महाग्लोबल राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ जानेवारी २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडू तायडे तसेच येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे वरिष्ठ शिक्षक एन.व्ही.वळींकार यांची महाग्लोबल…

दहिगावची कन्या दिपाली पाटील उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानीत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ जानेवारी २४ मंगळवार तालुक्यातील दहिगाव येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांची कन्या दिपाली पाटील व जावई राहुल साहेबराव पाटील राहणार जळगाव यांना अमरावती येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या…

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ जानेवारी पासून मेजवानी

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक,तालुका (प्रतिनिधी) :- दि.२० जानेवारी २४ शनिवार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालयात होत…