Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा विशेष

जळगाव महाबळ येथे २३ एप्रिल रोजी सपनाताई खरात यांचा भिमगीतांचा कार्यक्रम

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):- येथे भीम जयंती रौप्य महोत्सवी वर्ष २०२३ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने दि.२३ एप्रिल २३ रविवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती संभाजी नगर,महाबळ जळगाव येथे…

यावल वनविभागाच्या वतीने वन्यजीव संघर्ष जनजागृती कार्यशाळा संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जंगलातुन शहराकडे वाढलेला वन्य प्राण्यांचा वावर व त्या वन्य प्राण्यांकडून नागरीकांवर होणारे हल्ले या संदर्भात तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावातील राहणाऱ्या आदीवासी…

दिलीप संगेले यांची आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कारासाठी निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे दरवर्षी देण्यात येणारा "क्रीडा जीवन गौरव पुरस्कार" व जिल्हास्तरीय "आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार"नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण…

महिलांनी ५० टक्के एसटी प्रवास सवलतीचा लाभ घ्यावा :आगार व्यवस्थाक दिलीप महाजन यांचे आवाहन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी);- महाराष्ट्र राज्यातील शिंदे-फडणवीस शासनाने राज्यातील महीलांसाठी महिला सन्मान योजना अंतर्गत एसटी प्रवासात ५० टक्के सरसकट सवलत देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.महिला प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी…

चार हजारांची लाच भोवली;सहाय्यक फौजदारासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी) यावल तालुक्यातील पाडळसा येथील तक्रारदार यांचा फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे.सदरहू फैजपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार हेमंत वसंत सांगळे,वय-५२ वर्ष, पोलीस नामदार किरण अनिल…

अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी १ एप्रिल पासून मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र रावेर कार्यालयामार्फत अनुसुचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षेकरिता १ एप्रिल ते १५ जुलै २३ असे एकुण ३ महिने १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले…

राष्ट्रीय आरोग्य अभियांनाअंतर्गत भ्रष्टाचाराच्या चौकशीकरिता रिपाईचे सिईओकडे निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राष्ट्रीय आरोग्य अभियांना अंतर्गत सिकलसेल किट व औषधी खरेदीत फार मोठा गोंधळ व भ्रष्ठाचार झाल्याची तक्रार रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे) युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांनी एका निवेदनाद्वारे तसेच…

फुलगाव येथील नवविवाहिता महिनाभरातच ५ लाखांच्या ऐवजांसह गायब

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- संपूर्ण महाराष्ट्रातील नवतरुणांमध्ये डोकेदुखी ठरू पाहत असलेली समस्या म्हणजे मुलांना लग्नाकरिता मुली न मिळणे हे होय.मुलींचा घटता आलेख या गोष्टीला जबाबरदार असून सदरील समस्येमुळे महाराष्ट्रातील विशेष करून हिंदू…

बुऱ्हाणपुर अंकलेश्वर महामार्गाची दुर्दशा थांबविण्याची प्रा.मुकेश येवले यांची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शहराच्या प्रमुख मार्गावरून जाणाऱ्या बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर या राज्य मार्गावर यावल ते किनगाव या दरम्यानच्या रस्त्याची ठिकठीकाणी पडलेल्या खड्डयामुळे अत्यंत बिकट अवस्था झालेली असून सदरील महामार्गाची तात्काळ…

दिव्यांगांच्या हक्कांसाठी युवा स्वाभिमान पार्टीने दिला यशस्वी लढा;महेंद्रभाऊ पाटील यांचा मोलाचा…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- युवा स्वाभिमान पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष व माहिती अधिकार सामाजिक  कार्यकर्ता महेंद्रभाऊ पाटील यांनी माहिती अधिकाराचा वापर करून फुलगाव ग्रामपंचायत मधील चार वर्षाचा…