Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा विशेष
“भालोद येथील बौद्ध वस्तीवर जातीयवाद्यांकडून हल्ला”घटनेचा सर्व थरातून निषेध
महेंद्र पाटील ,मुख्य उपसंपादक
पोलीस नायक न्यूज
यावल तालुक्यातील भालोद येथे महाविद्यालयात हिंगोणा येथील तरुणा सोबत झालेल्या वादात सोडवासोडव केल्याचा राग म्हणून रावेर
तालुक्यातील सावदा,कोचूर,न्हावी,फैजपूर,चिनावल येथील जातीयवादी…
डोंगर कठोरा येथील विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय हॅन्डरायटिंग स्पर्धेत यश
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी रवींद्र मुरलीधर पाटील यांची मुलगी व जे.टी.महाजन इंग्लिश मेडीयम स्कुल फैजपूर या शाळेत ९ वी च्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कु.खुशबु रवींद्र पाटील या विद्यार्थिनीने…
जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघ निवडणुक:शेतकरी विकास पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचा कल प्राप्त होत आहे.जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या…
अशोक पाटील यांची पोलीस पाटील संघटनेचेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील गिरडगाव येथील पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटनेचे यावल तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.शनिवार दि.३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र…
डोंगर कठोरा येथील कॉलेजचे उपशिक्षक प्रा.नंदन वळींकार यांना “जळगांव जिल्हा आदर्श शिक्षक…
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व जु.कॉलेजचे उपशिक्षक प्रा.नंदन व्ही.वळींकार यांना नुकताच "जळगांव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार"जाहिर करण्यात आला आहे.त्यांच्या निवडीचे सर्व थरातून…
डोंगर कठोरा येथे संविधान दिन उत्साहात साजरा
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ग्रामपंचायत,जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा तसेच अंगणवाडीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालय
यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न…
भारत जोडो पदयात्रेत राहुल गांधी यांना शिरीष चौधरी यांच्याकडून स्मरणीका भेट
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
भारत जोडो पदयात्रेत दि. २०/११/२०२२ रोजी खा.राहुल गांधी व रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांची भेट झाली यावेळी पदयात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालतांना त्यांनी फैजपुर अधिवेशन,त्याची…
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.गिरीश ठाकूर यांची नियुक्ती
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या जागी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.गिरीश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ.गिरीश ठाकूर यांच्याकडे अतिरिक्त…
यावल एसटी आगाराची जळगाव जिल्ह्यात पुनश्च उत्पन्नात आघाडी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील एसटी आगाराने यंदाच्या दिवाळीच्या कार्यकाळात प्रवासी बस सेवेत जळगाव जिल्ह्यात पुनश्च उत्पन्नात आघाडी घेतली असल्याची माहीती आगार व्यवस्थापक दिलीप भागवत महाजन यांनी नुकतीच दिली आहे.याबाबत आगार…
पाडळसा ग्रामपंचायतीच्या विविध कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी !!
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील पाडळसा ग्रामपंचायतीच्या चौदा व पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याने याबाबतच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी याबाबतच्या…