Just another WordPress site
Browsing Category

जळगाव विशेष

चुंचाळे येथील एका संतप्त शेतकऱ्यांने फिरवले उभ्या केळीवर ट्रक्टर !! केळी कवडीमोल विक्रीवरून हवालदिल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० नोव्हेंबर २५ सोमवार तालुक्यातील चुंचाळे येथील एका शेतकऱ्याने दिड लाख रूपये खर्च लावुन केळी पिक उभे केले होते व आता कापणी योग्य केळी झाल्यावर केळीला मातीमोल भाव मिळत आहे.अशा वेळी कापणी करून…

शिक्षक हितासाठी कार्य करणाऱ्या अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवत सेवानिवृत्ती नंतरही एस.डी.भिरुड…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ ऑक्टोबर २५ शुक्रवार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ निस्वार्थीपणे काम करणारे आणि पतपेढीच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणारे एस.डी.भिरुड हे सेवानिवृत्ती नंतरही शिक्षक हितासाठी…

भडगाव नगरपरिषदेत रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या लोककल्याण मेळावा उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून भडगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील रस्त्यावरील…

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत कर्मयोगी कार्यशाळा समारोप उत्साहात !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आदि कर्मयोगी प्रतिसादात्मक शासन कार्यक्रमाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यशाळेचे उदघाटन मिनल करणवाल (भा.प्र.से) मुख्य…

१७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरील शेतकरी जनआक्रोश मोर्चा नियोजनाबाबत यावल येथे बैठक संपन्न…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.१७ सप्टेंबर २५ बुधवार रोजी शिवतिर्थ मैदान पासुन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे होणाऱ्या पक्ष विरहीत शेतकरी आक्रोश मोर्चात मोठया संख्येत…

“यावल तालुक्यात १७ सप्टेंबर २५ पासून महसुल विभागाच्या वतीने सेवा पंधरवाडा” !! तहसीलदार…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार महसूल विभागाचे वतीने १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २५ या कालावधीत सेवा पंधरवाडा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महसूल विभागाच्या वतीने या पंधरवाड्याचे तीन टप्प्यात विभाजन…

शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थिनीसोबत जिल्हाधिकारी यांनी साधला संवाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय व अनुदानित आश्रम शाळा व वस्तीगृहामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणी उद्भवतात किंवा विद्यार्थिनी सोबत…

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विश्व बंधुत्व दिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ ऑगस्ट २५ रविवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल व प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व…

भडगाव शहरात अनमोल दहीहंडी महोत्सव खानदेशी कलावंतांची उपस्थितीत जल्लोषात साजरा !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टी आणि अमोलभाऊ शिंदे मित्र परिवारातर्फे आयोजित अनमोल दहीहंडी उत्साहात गोविंदा पथकासह खानदेशी कलावंतांचा सहभाग १८ ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण भाऊ मंगल…

यावल गटविकास अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी !! शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाची…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी व दडपशाहीच्या कारभाराबाबत सर्वसामान्य नागरीकांपासुन तर लोकप्रतिनिधींमध्ये मोठया प्रमाणावर नाराजी असुन त्यांच्या बेजबाबदार कामाला…