Just another WordPress site
Browsing Category

जळगाव विशेष

फैजपुर येथे जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे आयोजित “तिरंगा वीर स्मरण यात्रा” उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ मे २५ बुधवार जळगाव जिल्हा ग्रामिण काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘तिरंगा वीर स्मरण यात्रा’ ला फैजपूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.देशभक्तीचा संदेश देणारी ही यात्रा ध.ना.महाविद्यालय फैजपूर…

ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर-पुनखेडा-पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ मे २५ रविवार राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे ५ कोटी रूपयांच्या खर्चाचे रावेर-पुनखेडा-पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन काल दि.१७ मे शनिवार…

जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या पुनखेडा–पातोंडी रस्त्याच्या कामाचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच संकटमोचक ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पुनखेडा–पातोंडी रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन उद्या दि.१७ मे  शनिवार, रोजी…

यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी अभियानास उत्सफूर्त प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानास जळगाव जिल्ह्यात सुरूवात करण्यात आली असुन शिवसेनेच्या या सदस्य नोंदणी अभियानास ठीक ठीकाणी…

डांभुर्णी सप्तशृंगी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.१५ मे २५ गुरुवार तालुक्यातील डांभुर्णी येथील सप्तशृंगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला.सप्तशृंगी पतसंस्थेची स्थापना दि.१० मे २००० साली…

“शेतकरी योजनांची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनाच नसेल तर मग शेतकऱ्यांनी जायचे कुणाकडे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ मे २५ सोमवार तालुका पातळीवरील खरीप हंगाम २०२५-२६ या वर्षाकरिताच्या पेरणी पुर्व शेती नियोजना संदर्भातील बैठक चोपडा मतदार संघाचे आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे व रावेर-यावल मतदार संघाचे आमदार…

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनतर्फे भारतीय सैन्य दलाच्या अभिनंदनाचा ठराव पारित !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ मे २५ शुक्रवार येथील जिल्हा परिषद साने गुरुजी सभागृहात राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन जळगांव यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीत पहेलगाम येथे झालेल्या…

यावल तालुक्यात वादळी वाऱ्यात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ मे २५ बुधवार तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे व काही गावांमध्ये नागरीकांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.दरम्यान…

वादळात पिकाचे नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यातुन सुटता कामा नये !! आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे…

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ मे २५ बुधवार तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास विविध ठीकाणी वादळी वाऱ्यासह गरपिटच्या पाऊसात केळी व शेती पिकांच्या झालेल्या मोठया नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी चोपडा मतदार संघाचे आमदार…

रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांकडे वळावे-विनय बोरसे यांचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ मे २५ बुधवार येथील पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे वतीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५-२६ पूर्व कार्यशाळा खरीप हंगाम २०२५ यशस्वी करणेसाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणेबाबत…