Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

देशाचे रक्षण करतांना वीर जवान शहीद !! मुरली नाईक यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० मे २५ शनिवार पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देतांना जवान मुरली नाईक शहीद झाले असून सदरील वृत्त कळताच घाटकोपर येथील कामराज नगरवर एकच शोककळा पसरली. सदरहू हे वृत्त परिसरात पसरताच शेकडो नागरिक…

पाकिस्तानसोबत तणाव वाढलेला असतांनाच केंद्र सरकारचे लष्कर प्रमुखांना विशेष अधिकार बहाल !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ मे २५ शुक्रवार पाकिस्तान सोबत तणाव वाढलेला असतांनाच केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून लष्कराचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना प्रादेशिक लष्करातील प्रत्येक अधिकारी आणि भरती झालेल्या

जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय !! भारतात जातनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे ? !! सविस्तर…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० एप्रिल २५ बुधवार जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ३० एप्रिल बुधवार रोजी पत्रकार परिषदत ही माहिती दिली आहे. केंद्रीय…

“…तर वक्फ विधेयक कचरा कुंडीत फेकून देऊ” !! वक्फ बोर्ड सुधारणा विधेयका वरून तेजस्वी यादव यांचा जोरदार…

बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ एप्रिल २५ रविवार वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले असून आता या विधेयकाचे रुपांतर कायद्यात केले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिल्यानंतर…

जंगली पशू व पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण !! केंद्र सरकार तर्फे कुक्कुट पालकांसाठी मार्गदर्शक सूचना…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ एप्रिल २५ रविवार महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये जंगली पशू व पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले असून केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन कुक्कुटपालन व्यवसायाला असलेला संभाव्य धोका…

“भारतीय संविधानात असलेल्या तत्वांवर,तरतुदींवर आणि परंपरांवरील मोदी सरकारच्या प्रत्येक…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०४ एप्रिल २५ शुक्रवार केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला परवा लोकसभेत आणि काल राज्यसभेत मंजुरी मिळाली असून यानंतर काँग्रेसने या विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला लवकरच सर्वोच्च

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री २.३० वाजता मंजूर !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०४ एप्रिल २५ शुक्रवार गेल्या काही दिवसांपासून वक्फ सुधारणा विधेयकाची मोठी चर्चा सरु होती व या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण देखील पाहायला

“आपल्याला यादवीकडेच देश न्यायचा असेल तर कोण काय करणार?” !! वक्फ सुधारणा विधेयकावरुन जितेंद्र…

मुंबई-पोलीस नायक :- दि.०४ एप्रिल २५ शुक्रवार वक्फ सुधारणा विधेयकावरुन लोकसभेत १२ तास चर्चा झाली व त्यानंतर आता राज्यसभेत चर्चा सुरु असून या विधेयकावरुन विविध प्रतिक्रिया येत आहेत.संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा

“भारतातील देवळांमध्ये अब्जावधी रुपयांचे सोने आहे ते सरकार ताब्यात घेणार का” ? जितेंद्र आव्हाड…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ एप्रिल २५ गुरुवार संसदेत काल वक्फ बोर्ड (सुधारणा) विधेयक मांडण्यात आले असून लोकसभेत यासंबंधीची चर्चा आज सकाळपासूनच सुरु आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र

“संघ व भाजपाचा संविधानावर हल्ला” !! वक्फ विधेयकावरून राहुल गांधींचा हल्लाबोल !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ एप्रिल २५ गुरुवार केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी (२ एप्रिल) संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले.तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक रात्री १२ वाजता