Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“मोदींच्या कुटुंबाची परिस्थिती चिंताजनक…” पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ मे २४ शनिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये शरद पवारांवर टीका केली होती.पवार या वयात स्वतःचे कुटुंब सांभाळू शकले नाहीत ते पक्ष काय सांभाळणार ? असे पंतप्रधान मोदी म्हणाले…

“महाराष्ट्राचा घास काढून गुजरातला न्याल तर याद राखा” – उद्धव ठाकरे यांचा इशारा  

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ मे २४ शनिवार विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत असतांना येथील तोंडचा घास काढून गुजरातला न्याल तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शुक्रवारी…

बेरोजगारीकडे गांभीर्याने न पाहिल्यास आगामी दशक हिंसक होईल !! वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांचा इशारा

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ मे २४ शनिवार अलिकडे राजकारणात जाती-धर्माचा प्रभाव इतका वाढला आहे की त्यात देशाची अर्थव्यवस्था,वाढती बेरोजगारी,दररोजचे जगण्याचे प्रश्न बाजूला पाडले जात आहेत.जाती-धर्माचा राजकारणावरील पगडा असाच वाढला…

“भाजपा सरकार चायनीज मॉडेलवर चालतेय” आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ मे २४ शुक्रवार भाजपा सरकार हे चायनीज मॉडेलवर चालत असून ते चीनला डोळ दाखवायला घाबरते अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे तसेच उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे होते या…

“पंतप्रधान मोदी अडचणीत आलेले व्यापारी” !! उद्धव ठाकरेंबाबतच्या विधानानंतर संजय राऊत यांची टीका !!

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ मे  २४ शुक्रवार उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत असे विधान नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान केले.या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजपा-ठाकरे एकत्र येणार का ? अशी चर्चा सुरू झाली…

“मोदींचा राजकीय परिवार गुन्हेगारांसाठी सुरक्षेची गॅरंटी?” राहुल गांधींचा हल्लाबोल तर प्रियांका…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२ मे २४ गुरुवार कर्नाटकमधील सेक्स स्कँडलप्रकरणी भाजपाकडून घेण्यात आलेल्या भूमिकेवर राहुल गांधी व प्रियांका गांधींनी टीका केली आहे.एकीकडे राहुल गांधींनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला…

पहिल्या- दुसऱ्या टप्प्यातील मतदान टक्केवारीत घोटाळा !! जितेंद्र आव्हाड यांचा निवडणुक आयोगावर गंभीर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मे २४ बुधवार देशासह राज्यात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाची टक्केवारी निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे परंतु या मतदान टक्केवारीत घोटाळा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी…

“उद्या जर नरेंद्र मोदीचे निधन…” कर्नाटकमधील काँग्रेस आमदाराचे खळबळजनक विधान

कर्नाटक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मे २४ बुधवार निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलतांना कधी कधी नेत्यांचा तोल ढासळतो आणि ते नको असलेले विधान बोलून बसतात.कर्नाटकमध्ये एका काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या एका…

“वॉशिंग मशीनमध्ये…”, अमित शाह यांनी अशोक चव्हाण,अजित पवारांबाबतच्या प्रश्नावर दिले खोचक उत्तर

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मे  २४ बुधवार काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला व त्यावेळी त्यांनी कोणतेही ठोस कारण दिले नाही.अशोक चव्हाणांच्या भारतीय जनता पक्षातील…

“औरंगजेबाप्रमाणे मोदी अन् शाहांच्या महाराष्ट्रावर स्वाऱ्या” संजय राऊतांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मे २४ बुधवार औरंगजेबाप्रमाणे दिल्लीवरुन मोदी आणि शाह यांच्या स्वाऱ्या महाराष्ट्रावर होत आहेत.त्यांच्यापासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर आहे अशी टीका ठाकरे गटाचे…