Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“सीएए आणि एनआरसी कायदा २० टक्के हिंदुंच्या विरोधात !! हिंदुंना भाजपच फसवतेय !!” ॲड.प्रकाश आंबेडकर…

अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ एप्रिल २४ सोमवार सीएए आणि एनआरसी कायदा हा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे भाजपने चित्र उभे केले मात्र सीएए आणि एनआरसी कायदा २० टक्के हिंदुंच्या विरोधात आहे.भाजप हिंदुंना फसवत असल्याचा आरोप

“देशातील बरोजगारी,महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे मोदींना लक्ष देण्यास वेळ…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ एप्रिल २४ रविवार पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लीम,धर्म यांवर २४ तास बोलतात आणि समाजात तेढ निर्माण करतात मात्र युवक ज्या बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त आहे त्यावर मात्र मौन बाळगतात अशा शब्दात

“खोटे बोलण्याची स्पर्धा ऑलिंपिकमध्ये लागली तर नरेंद्र मोदींना सुवर्णपदक मिळेल”- संजय…

संभाजी नगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ एप्रिल २४ शनिवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जहरी टीका केली असून मागच्या महिन्यात संजय राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती.आता आज त्यांना एक प्रश्न…

“देशातील जनता गरिबी व बेरोजगारीशी संघर्ष करतो आहे व महागाई हटवण्याची मोदींची घोषणा फोल ठरली…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ एप्रिल २४ शनिवार लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आलेली असतांना आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन महायुतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले असून मोदींच्या…

“नरेंद्र मोदी इमोशनल ब्लॅकमेलिंग का करतात ?,दगडात देव असतो का ?”-पृथ्वीराज चव्हाण यांचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ एप्रिल २४ शनिवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अयोध्येतील राम मंदिरावरुन नरेंद्र मोदींना दगडात देव असतो का ? असा प्रश्न विचारला आहे तसेच ज्या लोकांनी मोदींना मतदान केले ते लोक नाचत…

“देशाचा पंतप्रधान गल्लीतल्या गुंडासारखा वागू शकत नाही”-ॲड.प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती…

चंद्रपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ एप्रिल २४ शुक्रवार काँग्रेस प्रेम एकाशी लग्न दुसऱ्याशी व संसार तिसऱ्याशी करतात तर भाजप कुणाचे फुटले,कुणाचे फाटला,कुणाचा डिव्होर्स होत आहे व डिव्होर्स होत नसेल तर घ्यायला लावतात तर काही

“माझ्या संकटाच्या काळात मला शरद पवारांनी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे”-भाजपात…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ एप्रिल २४ सोमवार भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपात परतणार आहेत याबाबत त्यांनीच माध्यमांसमोर खुलासा केला असून भाजपा हे माझे घर असल्याने पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे…

घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.५ एप्रिल २४ शुक्रवार राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती व त्यांना स्वतःचे कोणतेही कुटुंब नाही तर आम्ही काय करू शकतो अशी…

“वंचित आघाडीची भूमिका भाजपधार्जिणी”-काँग्रेसचे काँग्रेस नेते व माजी खासदार डॉ.भालचंद्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.५ एप्रिल २४ शुक्रवार महाविकास आघाडीशी फारकत घेत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध आहेत असा आरोप करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांची भूमिकाच भाजपला अनुकूल…

“सीबीआय आणि ईडी आठ दिवस माझ्याकडे द्या..” खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य चर्चेत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ एप्रिल २४ गुरुवार लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचाराचा धुरळा उडाला आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रोज प्रसार माध्यमांशी चर्चा करत असतात त्यातून विविध प्रकारच्या बातम्याही मिळत…