Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून लाईव्ह करून स्वत:चे जीवन संपवले !!

मध्य प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मार्च २५ शनिवार मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून एका २६ वर्षीय तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून लाईव्ह करून स्वत:चे जीवन संपवले आहे. यावेळी त्या तरुणाची

“देवच या देशाचे रक्षण करो” !! अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मार्च २५ शनिवार ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी काल शुक्रवार रोजी न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत तो वर्षानुवर्षे सुरू असल्याचे म्हटले असून

जादू टोण्याच्या कनेक्शनमधून प्रियकराबरोबर मिळून महिलेने पतीचे केले १५ तुकडे !!

उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ मार्च २५ शुक्रवार उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे.मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची…

बिहारमधल्या बोधगया येथील महाबोधी विहाराला ‘मुक्ती’ची प्रतीक्षा !!

बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ मार्च २५ शुक्रवार बिहार मधील बोधगया येथील महाबोधी विहार हे आजही निर्णायकपणे बौद्धांच्या ताब्यात नाही.परिणामी तेथील व्यवस्थापन मुख्यत: हिंदूंच्या ताब्यात आहे आणि हा प्रश्न खूप जुना आहे.त्याविरोधात…

“मोबाइल फोनच्या वापरामुळे १० वर्षांत पृथ्वीचा नाश होईल” !! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार…

बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ मार्च २५ शुक्रवार गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील राजकीय वातावरण तापलेले असतांना मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.अशात बिहारचे मुख्यमंत्री…

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानी आढळली बेहिशेबी रोकड !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ मार्च २५ शुक्रवार दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून सदर न्यायाधीशांच्या बंगल्यात बेहिशेबी रोकड आढळून आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने

तरुणांची माथी भडकवून दंगली उसळत आहेत !! ‘छावा’ चित्रपटावर बंदी घाला !! मौलानांची अमित शाहांकडे मागणी…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ मार्च २५ शुक्रवार ‘छावा चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहेत.नागपूरमधील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी’ अशी मागणी मौलाना

“नितीश कुमार विधानसभेत भांग पिऊन येतात” !! राबडी देवींचा सभागृहात संताप !!

बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ मार्च २५ बुधवार राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) नेत्या राबडी देवी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राबडी देवी

अनैतिक संबंध तोडण्यास नकार दिल्याने प्रियकर व दोन मैत्रिणींनी मिळून प्रेयसीला ३० फूट खोल दरीत फेकले…

तामिळनाडू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ मार्च २५ शनिवार देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून आता तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.सालेम

हिमानी नरवालचा मृतदेह सूटकेसमधून नेतानाचे सचिनचे सीसीटीव्ही फुटेज समोर !! पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती

रोहतक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०४ मार्च २५ मंगळवार काँग्रेसची महिला कार्यकर्ती हिमानी नरवालची यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली व त्यांचा मृतदेह रविवारी रोहतक या ठिकाणी सूटकेसमध्ये आढळून आला होता. सचिन नावाच्या एका आरोपीला या…