Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश घडामोडी विशेष
“महाराष्ट्र दिल्लीशाहीची जी हुकूमशाही सुरु आहे त्याविरोधात तडफेने उभा”-उद्धव ठाकरे यांची…
कन्नड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा १२ फेब्रुवारीला दिला असून महाराष्ट्रात काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.अशोक चव्हाण १५ फेब्रुवारीला भाजपात प्रवेश…
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा;भाजपात जाणार असल्याची चर्चा
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार
ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व सोडत असल्याचे त्यांनी आज दि.१२ फेब्रुवारी रोजी जाहीर केले आहे…
“भारताचा हिंदू पाकिस्तान,इराण होऊ देणार नाही”- शिवसेना उबाठा गटाची भाजपावर टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार
आमचे हिंदुत्व भाजपापेक्षा वेगळे असल्याचे सांगून भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेना उबाठा गटाने मांडली आहे.शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी…
“…तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.९ फेब्रुवारी २४ शुक्रवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजही तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली असून काँग्रेसचे नेते व देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी…
“पंतप्रधान मोदी,अमित शाह हे खरे गुन्हेगार..”, राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची संजय राऊत यांची…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.९ फेब्रुवारी २४ शुक्रवार
शिंदे गटातील आमदार,खासदार हे रोज गुंड टोळ्याबरोबर चाय पे चर्चा करत आहे त्यामुळेच अशा हत्या आणि अपहरणाचे गुन्हे घडत आहेत.शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठीच फडणवीस यांना
“तुम्ही बेइमानी करून,भ्रष्टाचार करून भाजपाच्या गोटात या,आम्ही तुमचा ‘पक्ष’ तुमच्या ताब्यात…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ फेब्रुवारी २४ गुरुवार
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार’ असे नाव निश्चित केले…
“निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला … !!”-संजय राऊत यांची टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ फेब्रुवारी २४ बुधवार
पक्ष फोडा आणि भ्रष्टाचार करा हीच सध्या मोदी गॅरंटी आहे.तुमचा पक्ष तुम्ही फोडा आणि आमच्यात या मग आम्ही तुम्हाला पवित्र करु ही सध्याची मोदी गॅरंटी आहे असे म्हणत संजय राऊत यांनी…
निवडणूक आयोग खरोखर स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे का? आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ फेब्रुवारी २४ बुधवार
गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून जून २०२२ मध्ये शिवसेना पक्ष फूटला त्यापाठोपाठ जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली…
“स्वतःस मर्द-मऱ्हाटे म्हणवून घेणाऱ्यांनी दिल्लीच्या पायाशी लोळण घेतली व महाराष्ट्राचे नाक…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.६ फेब्रुवारी २४ मंगळवार
गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील राजकीय घडामोडी मोठा चर्चेचा विषय ठरल्या असून यामध्ये आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने जमीन गैरव्यवहार केल्याचा आरोप
… “महाराष्ट्रात आल्यानंतर काहीतरी देण्याची घोषणा केली तर माझ्यासह राज्यालाही आनंद होईल”,मोदींच्या…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ फेब्रुवारी २४ शनिवार
उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी दि.२ फेब्रुवारी रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख…