Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“पंतप्रधान मोदी हे कोणाचेच ऐकत नसून ते हिंदुत्त्वावादी नाहीत”!!सुब्रह्मण्यम स्वामींचा…

पंढरपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत असे म्हणत माजी खासदार डॉ.सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत

“देशातल्या गरीबांना नववर्ष भेट”आणखी वर्षभर गरिबांना मोफत अन्नधान्य

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
'राष्ट्रीय अन्न सुरक्षितता कायद्या’अंतर्गत आणखी वर्षभर गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला त्याचा लाभ ८१.३५ कोटी गरीबांना होईल आणि त्यासाठी दोन

“कोरोनाबाबत सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही”-राज्य सरकारने केले स्पष्ट

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
करोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकानंतर दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर  करण्याचे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे तसेच सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही असे

कोरोना वाढू नये याकरिता ट्रेकिंग,टेस्टिंग,ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज-राजेश टोपे

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
चीन,जपान,साऊथ आफ्रिकासह इतर काही देशांत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रातही चिंता वाढली आहे.हा आजार वाढू नये म्हणून संशयितांची ट्रेकिंग,टेस्टिंग,ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे.सध्या

“भारत जोडो यात्रा रोखण्याकरिता केंद्र सरकारने ‘कोव्हिड १९’ चा व्हायरस सोडला”-शिवसेनेची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
चीनमधील करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना एक पत्र लिहिले होते.केवळ संपूर्ण

“यंदा चित्ररथ नसल्याने महाराष्ट्राचे नाक कापले गेले”अरविंद सावंतांची टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.मात्र यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे.अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना

आमच्या पक्षाच्या नेत्यांनी प्राणांची आहुती दिली,तुम्ही काय केले?मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपावर…

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  आम्ही (काँग्रेसने) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले आहे.आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली…

समृद्धी महामार्ग अतिशय कमी कालावधीत होतो मग कोकणातील रस्ता का नाही?राज ठाकरेंचा सवाल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.यावेळी त्यांनी कोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून

“पुन्हा वर्णव्यवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहात का”?जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली धर्माबाहेर लग्न केलेल्या मुली आणि त्यांच्या कुटुंबात संवाद ठेवण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली

“माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग” !!

राजस्थान-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला.राजस्थानमध्ये राहुल गांधींची ही यात्रा पोहोचलेली असता राजन काही अंतर या यात्रेमध्ये