Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“भाजपच्या राजकारणात सत्ता हेच सत्य असल्याने नैतिक व अनैतिकता हे शब्द निरर्थक “-शिवसेनेची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गुजरात तर मोदींचेच होते पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती तसेच हिमाचल प्रदेशचे म्हणावे लागेल.हिमाचल प्रदेशात भाजपाची सत्ता होती तेथे आता काँग्रेसने विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवले आहे.हिमाचलमध्ये

“मुस्लीम समाजातील पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असण्याला भाजपाचा विरोध”-आसामचे…

आसाम-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
मुस्लीम समाजातील पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असण्याला भाजपाचा विरोध असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.हेमंत बिस्वा सरमा यांनी लोकसभा खासदार बदरुद्धीन अजमल यांना

“गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत”उद्धव ठाकरेंची टीका

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे.या विजयासह गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे.दरम्यान गुजरातमधील

कर्नाटकमधील संघटनांकडून महाराष्ट्राच्या गाड्यांना काळे फासले !

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळला आहे.याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी,काँग्रेस यांच्यासह अन्य विरोधी पक्षांकडून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर सडकून

कर्नाटकला धडा शिकविण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे राज ठाकरे यांचेआवाहन

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  कर्नाटक सरकारकडून अचानकपणे राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जात आहे त्यामुळे हे प्रकरण साधेसोपे नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपण कोणत्या पक्षाचे आहोत याचा विचार न करता महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून…

“गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली”गुजरात निवडणूक निकालावर नाना पटोलेंची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे स्पष्ट होत आहेत तसतशा राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.गुजरातमध्ये मोठ्या

गुजरात निवडणूक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा,काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली मात्र निकालात भाजपाला मोठे यश मिळताना दिसत आहे यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुजरात…

“हिंमत असेल तर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे व खून करण्यासाठी वापरलेले हत्यार शोधून…

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला याची अलीकडेच नार्को आणि ‘पॉलीग्राफ लाय डिटेक्टर’ चाचणी करण्यात आली आहे.या चाचणीनंतर आफताबला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे.दरम्यान आफताब

“महाराष्ट्र कमजोर करण्याचे,तोडण्याचे कारस्थान दिल्लीतूनच सुरू आहे”-सामनातून टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
महाराष्ट्रात फडणवीस-शिंदे सरकारच्या अब्रूचे सपशेल दिवाळे वाजले आहे.महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले पण ही उग्रता फक्त कर्नाटकच्या बाजूने दिसत आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

“जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी शिक्षकांना जीवे मारण्याची धमकी;केंद्रातील सत्तापक्ष ‘इलेक्शन…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
जम्मू-काश्मीरमधील सरकारी शिक्षकांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रकरणावरुन केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला शिवसेनेने लक्ष्य केले