Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश घडामोडी विशेष
…..”त्या कटाविरोधात आपण एकत्र आले पाहिजे”?-कन्हैया कुमार यांचे आवाहन
शेगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रातील शेगाव मध्ये आहे.काल ( १८नोव्हेंबर)शेगावात राहुल गांधींची सभा पार पडली.या सभेत बोलताना काँग्रेसचे नेते कन्हैया…
“भाजपकडून देशात दहशत,द्वेष आणि हिंसा पसरवण्याचे काम केले जात आहे?”राहुल गांधींची घणाघाती…
शेगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल शेगाव येथील जाहीर सभेतून भाजपवर हल्लाबोल केला.“विरोधकांकडून भारत जोडो यात्रेवर टीका केली जात आहे.देशात आज भाजपने हिंसा,द्वेश आणि दहशत पसरवली आहे.मोठ मोठ्या उद्योजकपतींची…
श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे धुण्यासाठी आफताबला लागले दहा तास !!
वसईतील २६ वर्षीय श्रध्दा वालकरच्या खूनाने देश हादरला आहे.प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर सलग १८ दिवस आफताब श्रद्धाचे तुकडे जंगलात फेकत होता.सहा महिन्यानंतर हे…
“…..तर २४ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार?”
राज्य सरकारकडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.शेतकऱ्यांनी सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव आदी मागण्या केल्या आहेत मात्र याकडे राज्य…
मोदी-शहांकडून मिळणार शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपद व दोन राज्यपालपद ?
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले त्यांच्या या सरकारचे काम चांगल्या प्रकारे चालत असल्याने केंद्रातील नेते त्यांच्यावर चांगलेच खुश आहेत म्हणून लवकरच…
संविधानावर आक्रमण करण्याचे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केले आहे-राहुल गांधी यांची…
वाशीम-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
भारतातील आदिवासी,दलित,अल्पसंख्याक यांच्या हितांचे संरक्षण करण्याचे काम संविधान करते.पण या संविधानावर आक्रमण करण्याचे काम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केले आहे.शिक्षण व्यवस्था असो किंवा वैद्यकीय…
केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या तयारीत !!
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
केंद्र दरकारकडून अनेक गोष्टींना जिएसटी लावण्यात आला आहे इतर गोष्टींप्रमाणे आता पेट्रोल आणि डिझेललाही जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची महत्वाची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री…
“भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू”?-मोहन भागवत यांचे मोठे विधान
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे असे मोठे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्याचे मुख्यालय…
गुजरात विधानसभा निवडणुक रणधुमाळीत एकाच जागेवरुन पिता-पुत्र आमने सामने
गुजरात-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांसह प्रादेशिक पक्ष तयारीला लागले आहेत.भाजप,काँग्रेस आणि आप यांच्यात प्रमुख लढत आहे.प्रादेशिक पक्ष भारतीय ट्रायबल पक्ष देखील गुजरातमध्ये महत्त्वाची भूमिका…
गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी दोन मराठमोळ्या शिलेदारांकडे निरीक्षकांची जबाबदारी
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पृथ्वीबाबांसोबतच…