Just another WordPress site
Browsing Category

निधन वार्ता विशेष

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची आज प्राणज्योत मालवली आहे.रविवारी रात्रीपासून अचानक धानोरकर यांची प्रकृती…

निधनवार्ता – डॉ.सतिष यावलकर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील दैनिक सामनाचे प्रतिनिधी तेजस यावलकर यांचे वडील तसेच श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा श्री बालसंस्कार विद्या मंदिर यावलचे उपाध्यक्ष डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे आज सकाळी सात वाजता…

निधन वार्ता-अन्नपूर्णाबाई पवार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.डी.पवार यांच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई दशरथ पवार (वय-९१) यांचे…

चिंचोली येथील लक्ष्मण सोळुंके यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील चिंचोली येथील रहिवाशी माजी उपसरपंच तथा यावल येथील समृद्धी मॉलचे संचालक निलेश लक्ष्मण सोळुंके व आकाश लक्ष्मण सोळुंके यांचे वडील लक्ष्मण सदाशिव सोळुंके (वय ७५) यांचे सोमवारी (१० एप्रिल) सायंकाळी सात…

किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेत कार्यरत असलेले आरोग्य सेवक विठ्ठल बळीराम भिसे(वय ३८ वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. विठ्ठल भिसे हे मुळगाव जरोदा…

पुष्पलता काछवाल यांच्या निधनानिमित्ताने कीर्तन व पगडी कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  म्हाडा कॉलनी जळगाव येथील रहिवाशी स्व.श्री रमेशचंद्रजी जगन्नाथजी शर्मा (काछवाल) यांच्या धर्मपत्नी  तसेच हेमंत शर्मा,सचिन शर्मा व राहुल शर्मा यांच्या मातोश्री  श्रीमती पुष्पलता रमेशचंद्र शर्मा (काछवाल) यांचे…

यावलचे माजी नगरसेवक गुलाम रसुल (जग्गा शेठ)यांचे निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील बाबुजीपुरा परिसरात राहणारे सामाजीक कार्यकर्ते व केळीचे प्रसिद्ध व्यापारी तसेच नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक गुलाम रसुल अब्दुल नबी उर्फ (जग्गा शेठ ) यांचे वयाच्या…

भारत जोडो यात्रेत काँग्रेस सेवादल राष्ट्रीय सरचिटणीसांचा हृदयविकाराने मृत्यू

नांदेड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. देगलूरमधून आज सकाळी सहा वाजता पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली होती मात्र…

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन

हिमाचल प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  स्वतंत्र्य भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले.हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील मूळ रहिवाशी असलेल्या नेगी यांचे वय १०६ वर्ष होते.दरम्यान २ नोव्हेंबर रोजीच त्यांनी…

श्रीराम रेवजी महेश्री (तेली) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील सांगवी बु!! येथील रहिवाशी व पांडुरंग किराणाचे संचालक रेवजी गानू तेली यांचे वरिष्ठ सुपुत्र श्रीराम रेवाजी तेली यांचे दि.२१ शुक्रवार रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे…