Just another WordPress site
Browsing Category

निवडणूक घडामोडी विशेष

“मी नकली असेल तर तुम्ही बेअकली” उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

शिर्डी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० मे २४ शुक्रवार काल दि.१० मे बुधवार रोजी तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा केला होता तसेच सॅम पित्रोदांच्या या विधानावर…

विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर !! १० जून रोजी होणार मतदान !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.९ मे २४ गुरुवार येत्या ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत व त्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर…

“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण करू” नाना पटोले यांचे टीकास्त्र

धुळे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ मे २४ बुधवार राम मंदिर उभारणीत नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या आधारावर काम केले असून आम्ही ते सुधारून धर्माच्या आधारावर काम करू तसेच अयोध्येत राम दरबार उभारु असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

गुजरातमधील तीन गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार !! तीन गावांमध्ये शून्य टक्के मतदान !!

गुजरात-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ एप्रिल २४ बुधवार लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत असून यापैकी तीन टप्पे पार पडले असून तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान झाले.दरम्यान तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्यात ९३ जागांसाठी मतदान झाले…

करमाळा येथील मतदान केंद्रात माथेफिरू तरूणाकडून ईव्हीएम मशीनची हातोडीने तोडफोड

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ मे २४ बुधवार माढा लोकसभा मतदारसंघात काल दि.७ मे मंगळवार रोजी मतदान संपण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असतांना करमाळा शहरात एका माथेफिरू तरूणाने एका मतदान केंद्रात चक्क हातोडी घालून ईव्हीएम मशीन…

“गुलाल उधळेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही” !! श्रीराम पाटलांच्या विजयासाठी…

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ मे २४ मंगळवार रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटलांच्या विजयासाठी दुसऱ्या एका श्रीरामने अनोखा संकल्प केला असून श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेत ते विजयी गुलाल उधळेपर्यंत

रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील जिंकतील की रक्षा पुन्हा बाजी मारतील ? मतदारसंघातील ग्राऊंड…

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ मे २४ मंगळवार रावेर मतदारसंघात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविरोधात ‘राष्ट्रवादी’तर्फे शरद पवार यांनी नवख्या परंतु सामान्य कुटुंबातून यशस्वी उद्योजक म्हणून मान्यता पावलेल्या श्रीराम

जळगाव मतदारसंघाचा आढावा : भाजपसाठी एकतर्फी वाटणारी लढत आता चुरशीची !!

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ मे २४ मंगळवार सतत भाजपला साथ देणारा अशी ओळख असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी मात्र प्रारंभी भाजपसाठी सहजसोपी वाटणारी निवडणूक शिवसेना ठाकरे गटाने करण पवार-पाटील यांना उमेदवारी दिल्याने अवघड झाली…

“माझ्यासाठी भावुक क्षण” रायबरेलीतून उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधींची आईबाबतची पोस्ट चर्चेत

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ मे २४ शनिवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काल दि.३ मे रोजी सकाळी उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या लोकसभेच्या दोन पारंपरिक जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली व पाठोपाठ दोन्ही…

“महाराष्ट्राचा घास काढून गुजरातला न्याल तर याद राखा” – उद्धव ठाकरे यांचा इशारा  

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ मे २४ शनिवार विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत असतांना येथील तोंडचा घास काढून गुजरातला न्याल तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शुक्रवारी…