Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
निवडणूक घडामोडी विशेष
“गुलाल उधळेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही” !! श्रीराम पाटलांच्या विजयासाठी…
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ मे २४ मंगळवार
रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटलांच्या विजयासाठी दुसऱ्या एका श्रीरामने अनोखा संकल्प केला असून श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेत ते विजयी गुलाल उधळेपर्यंत
रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील जिंकतील की रक्षा पुन्हा बाजी मारतील ? मतदारसंघातील ग्राऊंड…
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ मे २४ मंगळवार
रावेर मतदारसंघात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविरोधात ‘राष्ट्रवादी’तर्फे शरद पवार यांनी नवख्या परंतु सामान्य कुटुंबातून यशस्वी उद्योजक म्हणून मान्यता पावलेल्या श्रीराम
जळगाव मतदारसंघाचा आढावा : भाजपसाठी एकतर्फी वाटणारी लढत आता चुरशीची !!
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ मे २४ मंगळवार
सतत भाजपला साथ देणारा अशी ओळख असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी मात्र प्रारंभी भाजपसाठी सहजसोपी वाटणारी निवडणूक शिवसेना ठाकरे गटाने करण पवार-पाटील यांना उमेदवारी दिल्याने अवघड झाली…
“माझ्यासाठी भावुक क्षण” रायबरेलीतून उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधींची आईबाबतची पोस्ट चर्चेत
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मे २४ शनिवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काल दि.३ मे रोजी सकाळी उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या लोकसभेच्या दोन पारंपरिक जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली व पाठोपाठ दोन्ही…
“महाराष्ट्राचा घास काढून गुजरातला न्याल तर याद राखा” – उद्धव ठाकरे यांचा इशारा
रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मे २४ शनिवार
विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत असतांना येथील तोंडचा घास काढून गुजरातला न्याल तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शुक्रवारी…
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची सुधारित टक्केवारी चर्चेत का ? निवडणूक आयोगाला ती का जारी करावी…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मे २४ शनिवार
देशात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे अनुक्रमे १९ एप्रिल व २६ एप्रिल २०२४ रोजी पार पडले.सुरुवातीला मतदानानंतर आयोगाने मतदानाची
टक्केवारी जाहीर केली होती पण त्यानंतर पुन्हा आयोगाने ३०… “दारूडा आणि नरेंद्र मोदींची वृत्ती एकच” प्रकाश आंबेडकर यांची टीका
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ मे २४ शुक्रवार
मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळ्याकुट्ट काळात देशावरील कर्जाचे प्रमाण प्रचंड वाढले असून पूर्वजांचे सोने,जमीन जुमला आपण सहसा विकत नाही.पूर्वजांनी ठेवून गेलेल्या मालमत्तेशी आपले…
“ती मोदींची स्टाईल…”, शरद पवारांकडून पंतप्रधानांची नक्कल !! म्हणाले, “जाईल तिथे ते…”
कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ मे २४ गुरुवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना उद्देशून बोलत असतांना त्यांचा ‘अस्वस्थ आत्मा’ असा उल्लेख केला होता यावरून मोदी विरुद्ध पवार असा सामना ऐन निवडणुकीच्या प्रचारात रंगला आहे.आज…
“सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ राज्यपालपदासाठी भाजपच्या वाटेवर”!! प्रकाश आंबेडकर…
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ मे २४ गुरुवार
स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही अशी टीका करताना आता तर सातारा जिल्ह्यातील एक बडे…
“मुस्लिमांचे लाड करणारी काँग्रेस इतिहास बनेल” – योगी आदित्यनाथ
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ मे २४ गुरुवार
मुस्लिमांचे लाड करणारी काँग्रेस या निवडणुकीत इतिहास बनेल अशी खरमरीत टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल बुधवार रोजी सांगली येथे भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या…