Just another WordPress site
Browsing Category

निवडणूक घडामोडी विशेष

रक्षाताई खडसे यांच्या प्रचाराकरीता एकनाथराव खडसे मैदानात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२ मे २४ गुरुवार भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले माजी मंत्री व जेष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी वरिष्ठांचे सूचनेनुसार रावेर लोकसभेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांचे प्रचारास सुरुवात…

पहिल्या- दुसऱ्या टप्प्यातील मतदान टक्केवारीत घोटाळा !! जितेंद्र आव्हाड यांचा निवडणुक आयोगावर गंभीर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मे २४ बुधवार देशासह राज्यात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाची टक्केवारी निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे परंतु या मतदान टक्केवारीत घोटाळा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी…

“घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही” उद्धव ठाकरे यांचा…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मे २४ बुधवार पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवारी रविंद्र धंगेकर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ आज यावल शहरात प्रचार फेरीचे आयोजन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :_ दि.१ मे २४ बुधवार रावेर लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आज दि.१ मे २४ बुधवार रोजी संध्याकाळी ४ वाजेपासून यावल शहरात प्रचार फेरी काढण्यात येणार…

कोरपावली येथे हजरत पीर गयबनशाह बाबा दर्ग्यावर चादर चढवून केली प्रचाराची सुरुवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ मे २४ बुधवार तालुक्यातील कोरपावली येथे काल दि.३० एप्रिल मंगळवार रोजी इंडिया आघाडीचे रावेर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या प्रचार फेरीची सुरवात हजरत पीर गयबनशाह बाबा…

“गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात फिरतोय” संजय राऊत यांचे नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० एप्रिल २४ मंगळवार मराठी माणसाचे जे शत्रू आहेत,मराठी माणसाने ज्यांना गाडले असे अतृप्त आत्मे भटकत आहेत.त्यात गुजरातच्या अतृप्त आत्म्याची भर पडली आहे असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींनी शरद पवारांवर…

“वापरा आणि फेका ही भाजपाची नीती” उद्धव ठाकरेंचा शाब्दिक प्रहार

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० एप्रिल २४ मंगळवार सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली.महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून द्या हे सांगत असतांना उद्धव ठाकरेंनी भाजपावर,नरेंद्र…

“सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करणाऱ्या मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही” शरद पवार…

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० एप्रिल २४ मंगळवार सरकारची चुकीची धोरणे,वाढती महागाई आणि सत्तेचा आलेला उन्माद यातून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करणाऱ्या मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे मत शरद पवार यांनी वाई येथील सभेत…

“जो पर्यंत मी (नरेंद्र मोदी)आहे आणि माझ्यावर जनतेचा आशीर्वाद आहे तोपर्यंत काँग्रेसचा हा प्लॅन…

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ एप्रिल २४ सोमवार सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कराडमध्ये जाहीर सभा पार पडली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया…

“मोदी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहून चिंता वाटते” शरद पवार यांचा हल्लाबोल

सासवड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ एप्रिल २४ सोमवार देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून प्रचाराच्या भाषणात राजकीय नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत. काल महाविकास आघाडीची सासवडमध्ये जाहीर सभा पार पडली.या सभेत…