Just another WordPress site
Browsing Category

निवडणूक घडामोडी विशेष

यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत जाहीर !! अनेक ग्रामपंचायतीच्या आरक्षणात बदल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ जुलै २५ बुधवार सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ६३ ग्राम पंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत ८ जुलै रोजी येथील तहसील कार्यालयाचे सभागृहात प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या…

भालोद दुध उत्पादक सोसायटी पंचवार्षीक निवडणुक आमदारांच्या प्रयत्नातून बिनविरोध !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ मे २५ सोमवार तालुक्यातील भालोद येथील दूध उत्पादक सहकारी सोसायटीची सन २०२५ ते २०३० पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाच्या माघारीच्या अंतिम दिवशी व्यवस्थापन समितीचे सदस्य संख्या तेवढेच अर्ज शिल्लक…

डोंगर कठोरा विकास सोसायटीच्या निवडणुकीत जुन्या व नव्यांचा संगम !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ मार्च २५ सोमवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२५-२०३० या कालावधी करिताची निवडणूक काल दि.२३ मार्च रविवार रोजी पार पडली.सदरील…

“सत्तेतील लोकच जर भडकाऊ विधाने करत असतील तर हे दुर्दैवी आहे” !! नागपूर दंगलीप्रकरणी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ मार्च २५ बुधवार औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर दोन गटात हिंसाचार उसळला व या हिंसाचारात अनेक पोलीस आणि सामान्य नागरिक गंभीर जखमी झाले

दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारी तर निकाल ८ फेब्रुवारीला !! निवडणूक आयुक्तांची घोषणा

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ जानेवारी २५ मंगळवार नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते असून दिल्लीत देशाचे चित्र एकवटलेले पाहण्यास मिळते.प्रत्येक संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी होते.दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा…

“अजित पवार २० हजार मतांनी पराभूत तर महायुतीला फक्त १०७ जागा” !! आमदार उत्तम जानकर यांचा…

बारामती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० डिसेंबर २४ सोमवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर हे सातत्याने ईव्हीएमवर शंका घेत आहेत.त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मारकडवाडी या

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार ? !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ डिसेंबर २४ शनिवार विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून

‘EVM विरुद्ध बॅलेट लढाई टळली’ !! भाजपाच्या उमेदवाराला दुप्पट मते कशी गेली ? !! मारकडवाडीतील…

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही अद्याप निकालावरील गोंधळ कमी झालेला नाही.विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला असून ठिकठिकाणी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलेला आहे तर सोलापूर…

“वंचित बहुजन आघाडी यावेळी खाते उघडणार होती, पण…” !! प्रकाश आंबेडकरांचा EVM विरोधात एल्गार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला व यामध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीने बहुमताचा आकाडा पार केला आहे. यानंतर राज्यात भाजपा,शिवसेना (एकनाथ…

“EVM सेट होऊ शकते याचे प्रेझेंटेशन आम्हाला मिळाले होते पण…” !! ईव्हीएमबाबत शरद पवारांचे मोठे विधान…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार महाराष्ट्र विधानसभेचा ज्याप्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे.विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले आहे.राजकीय पक्ष केवळ…