Just another WordPress site
Browsing Category

निवडणूक घडामोडी विशेष

“रात्री ११.३० पर्यंत मतदान व ती ७६ लाख मते कुठून आली?” !! “हे लोक कुठून आले” ? !!…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली असून महायुतीला २८८ पैकी तब्बल २३५ जागा मिळाल्या आहेत मात्र महायुतीने अद्याप सत्तास्थापन केलेली नाही.महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न

‘निवडणूक आयोग मोदींच्या घराबाहेरचे श्वान’ !! काँग्रेस नेते भाई जगताप वादग्रस्त विधानावर ठाम !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक फटका बसला असून १०१ जागा लढवूनही काँग्रेसला केवळ १६ ठिकाणी विजय मिळवणे शक्य झाले त्यानंतर काँग्रेसकडून ईव्हीएम मशीनवर खापर फोडण्यात…

“आधी आमचा विश्वास बसत नव्हता पण आता…” !! बाबा आढाव यांना भेटल्यानंतर EVM वर शरद पवारांचे मोठे विधान…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार महाराष्ट्र विधानसभेचा ज्याप्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे.विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले आहे हे

निवडणूक प्रक्रियेबाबत काँग्रेसचे आयोगाला १० रोखठोक सवाल !! पुराव्यासह मागितली उत्तरे !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहेत व या निवडणुकीत भाजपा,शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांना बहुमत मिळाले…

‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान कसे वाढले ?’ !! मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले खरे कारण…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल लागला त्यावर आता महायुतीमधील पक्ष सोडले तर इतर विरोधक टीका करत आहेत.मविआचे घटक पक्ष,मनसे आणि वंचित बहुजन आघाडी व

फक्त साडेसहा तासांत ७६ लाख मते वाढली ? !! परकला प्रभाकर यांनी प्रत्येक मतासाठीचा वेळ सांगत केला ३…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटल्यानंतरही निवडणूक निकालांबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात घोटाळा ? !! केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच त्याचे विश्लेषण सुरू झाले असून सत्ताधारी वर्गाकडून हा मतदारांचा स्पष्ट कौल असल्याचे सांगितले जात असतांना विरोधकांकडून मात्र…

अचानक ७६ लाख मतदान कसे वाढले ? !! रात्री किती वाजेपर्यंत मतदान सुरु होते ? !! नाना पटोलेंनी निवडणूक…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल.सध्या सरकार स्थापनेच्या…

पराभूत उमेदवारांबरोबर राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीत ईव्हीएमवर व्यक्त करण्यात आला संशय !! राज ठाकरे…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार राज्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळाल्याने इतर सर्वच लहान-मोठे पक्ष नाराज झाले आहेत.भाजपा आणि महायुतीने सर्वच लहान पक्षांचा सुपडा साफ केला आहे. २०१९ मध्ये एक जागा मिळवलेल्या

“…तर निवडणूक व्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहणार नाही” !! महाराष्ट्र विधानसभा निवडणुक मतदानाच्या…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम आणि मतदानाच्या आकडेवारीमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशात राज्याचे माजी मुख्य…