Just another WordPress site
Browsing Category

निवडणूक घडामोडी विशेष

महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचार रॅलीला ग्रामीण क्षेत्रातुन मोठा प्रतिसाद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार रावेर-यावल विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा दुसखेडा-कठोरा-कासवा-अकलूद प्रचार दौरा नुकताच संपन्न झाला असून या प्रचार दौऱ्यादरम्यान धनंजय चौधरी…

गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी !! तेलंगणा,हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार "गरिबांचे पैसे गरिबांना हीच काँग्रेसची गॅरंटी" असून काँग्रेसशासित राज्यांत निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने (गॅरंटी) पूर्ण केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत खोटे बोलत…

“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार” !! रोहित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार आयटी हब हिंजवडी मधील ३२ कंपन्या गुजरातला जाणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला आहे.गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी एकही नवीन आयटी कंपनी आजूबाजूच्या एमआयडीसीत आणलेली…

“लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..” !! भाजपा खासदार धनंजय महाडिकांचे…

कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे  लक्ष लागलेले आहे व या निवडणुकीत…

“राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते” !! शरद पवारांचा अप्रत्यक्ष हल्लाबोल

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत.या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेते…

“सुन लो ओवैसी…” !! देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० नोव्हेंबर २४ रविवार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे.प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय…

‘बटेेंगे तो कटेंगे’ या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेवर काँग्रेसचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ नोव्हेंबर २४ शनिवार ‘बटेेंगे तो कटेंगे’ या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेवर राज्याच्या निवडणूक प्रचारात जोर देऊन भाजपने मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला असतानाच काँग्रेसने…

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील ? ते निवडून येणारच नाहीत..” !! नाना पटोले यांचे टीकास्त्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ नोव्हेंबर २४ शनिवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून मतदानासाठी अवघे १०-११ दिवस बाकी आहेत.महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगतो आहे.महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत…

“शरद पवार तुम्ही कितीही जोर लावा, पण…” !! अमित शाह मविआवर बरसले

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आता सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली असून आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महायुतीच्या उमेदवारांसाठी…

“महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक,ना ब्रेक,चालकाच्या सीटसाठीही…” !! धुळ्यातील सभेतून पंतप्रधान…

धुळे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे.चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.आम्ही जनतेला ईश्वरांचे रुप मानतो.जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात…