Just another WordPress site
Browsing Category

निवडणूक घडामोडी विशेष

अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी,महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान !!

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार जिल्‍ह्यात आठ मतदारसंघांपैकी अनेक ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्‍ये मुख्‍य लढत आहे.महाविकास आघाडीला अस्तित्‍व कायम राखण्‍याची संधी असतांना…

“महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल !! महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही !! रोहित…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार अजित पवारांच्या नेत्यांना महायुतीचा पराभव दिसत असल्याने वेगवेगळी विधान करत आहेत.महायुतीला बहुमत मिळणार नसल्याने अजित पवारांचा पक्ष किंगमेकरची भूमिका पार पडेल असे त्यांच्या…

“सत्ता हातात द्या पहिल्या ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो” !! राज ठाकरेंचे वरळीतील सभेत विधान !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे २३ नोव्हेंबरच्या दिवसाकडे अनेकांचे…

“लाडकी बहीणमुळे सरकारची तिजोरी रिकामी झाल्याने राज्यातील प्रत्येक माणसावर ६५-७० हजार रुपयांचे…

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार ‘लाडकी बहीण’साठी सरकारने तिजोरी रिकामी केली असून रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटींच्या कर्जाची मागणी करावी लागली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुक प्रचारासाठी आजपासून…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज दि.०८ नोव्हेंबर पासून राज्यात दौरा करणार आहेत.मोदी यांच्या राज्यात १० सभांचे आयोजन सहा…

“छत्रपती शिवरायांचे मंदिर आणि मोफत शिक्षणासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ नोव्हेंबर २४ गुरुवार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्यांच्या पक्षाचा वचननामा जाहीर केला असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वचननामा जाहीर करण्यात आला आहे.उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि…

निवडणुकीच्या प्रशिक्षणाला नकार दिल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध थेट गुन्हा दाखल !!

मावळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ नोव्हेंबर २४ गुरुवार मावळ विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशिक्षणाबाबत दिलेले आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या…

“महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवे आहे आणि आम्ही..” !! शरद पवार यांची स्पष्टोक्ती

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ नोव्हेंबर २४ गुरुवार महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून २० तारखेला राज्यात एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.महाविकास आघाडी आणि महायुती…

“महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार” !! उद्धव ठाकरे…

कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ नोव्हेंबर २४ बुधवार महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कोणत्याही परिस्थितीत स्थिर ठेवणार असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी येथे दिले.विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर…

“तुरुंगात जाईन पण ‘लाडकी बहीण’ बंद पडू देणार नाही”!! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ नोव्हेंबर २४ बुधवार लाडक्या बहिणींच्या शुभेच्छांमुळे ही योजना सुपरहिट ठरली आहे व यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे.काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून न्यायालयात गेले आहेत.हा एकनाथ शिंदे…