Just another WordPress site
Browsing Category

निवडणूक घडामोडी विशेष

भाजपाने अखेर बंडखोरांना हिसका दाखवला !! ४० नेत्यांवर उगारला कारवाईचा बडगा !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ नोव्हेंबर २४ बुधवार विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली असून त्यातही भाजपामध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे.दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

“फुकट पैसे देऊन महिलांना लाचार बनवताय” !! लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचे महायुतीवर टीकास्त्र !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :_ दि.३१ ऑक्टोबर २४ गुरुवार महाराष्ट्र सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना महिलांकरता अंमलात आणली व या योजनेला ४ कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला असून यासाठी ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली…

हरकतीनंतरही आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांचे अर्ज मंजूर !! मात्र हरकतीचा मुद्दा न्यायालयात…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ ऑक्टोबर २४ गुरुवार आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे या दोघांचेही अर्ज मंजूर झाले असले तरी हा वाद आता पुढील काळामध्ये न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील हाय…

यावल येथे मतदान जनजागृतीनिमित्ताने “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो” पथनाटय सादर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे,जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील व माध्यमिक कल्पना चव्हाण…

शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्यावर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल

नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या जाहीर सभेत भाषण करणाऱ्याला भ्रमणध्वनीवरुन शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देणे आणि नांदगाव तहसीलदार कार्यालय परिसरात कार्यकर्त्याला…

जशास तसे भूमिकेतून शिंदे गटाचे अजित पवार गटाविरुद्ध उमेदवार !!

नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरांनी ग्रासले असताना जिल्ह्यात मात्र महायुतीतच घमासान पाहावयास मिळत असून राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी…

“भाजपाकडून भ्रष्टाचारी उमेदवाराला तिकीट,मी गुवाहाटाली जाऊनही…” !! गीता जैन यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार  मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी आमदार नरेंद्र मेहता यांना तिकीट दिल्यामुळे अपक्ष आमदार गीता जैन यांनी उघड नाराजी व्यक्त केली असून काल रात्रीपर्यंत गीता जैनचे नाव…

राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांना आळा घाला !! निवडणूक आयोगाचे महासंचालकांना आदेश !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांबद्दल तीब्र चिंता व्यक्त करतानाच अशा गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्याचे आदेश मुख्य निवडणूक…

२८८ मतदारसंघांसाठी ७,९९५ उमेदवारी अर्ज !! महायुती आणि मविआचे ‘इतके’ उमेदवार रिंगणात !!

मुंबई-३० ऑक्टोबर २४ बुधवार  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काल मंगळवारी (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता.महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी आपले उमेदवार जाहीर करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर…

बंडखोरीला उधाण !! तीन-तीन पक्षांच्या युती व आघाड्यांमुळे नाराजांची संख्या लक्षणीय !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काल मंगळवारी बंडखोरीला अक्षरश: उधाण आले.सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून महाविकास आघाडी किंवा…