Just another WordPress site
Browsing Category

न्यायालय विशेष

मराठा आरक्षणाबाबतची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- मराठा आरक्षण रद्दबातल करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी फेटाळल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य…

दहिगाव येथील प्रतिमा विटंबन प्रकरणी संशयितांना जामीन मंजूर;मात्र आरोपपत्र दाखल होईपर्यंत गावबंदी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमा विटंबना प्रकरणातील सहा संशयित आरोपींना आज दि.१७ सोमवार रोजी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची जामीनावर…

अट्रावल पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळा विटंबनेनंतर दोन गटात झालेल्या दंगलीतील आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्या.एस.एम.बनचरे यांनी दिले आहेत. तालुक्यातील अट्रावल येथे बारागाडया…

किनगाव खुन प्रकरणातील महीलासह दोघा आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- संपुर्ण तालुक्याला हादरून सोडणाऱ्या किनगाव येथील ट्रकचालकाच्या झालेल्या निर्घृण खुनातील संशयीत दोघ आरोपींना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यातीत किनगाव बु येथील वयोवृद्ध…

अंजाळे घाटातील रस्तालूट प्रकरणातील दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाजवळ दि.२७ रोजी रात्री झालेल्या एका तरूणाची रस्तालुटी केल्याच्या प्रकरणात पोलीसांनी अटक केलेल्या दोन संशयीत आरोपींना न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत…

मंदाकिनी खडसे यांना भोसरी प्रकरणात पीएमएलए कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना २०१६ च्या कथित भोसरी पुणे जमीन व्यवहार प्रकरणात १ लाख रुपयांच्या…

ठाकरे गटाची मागणी बरोबर पण मागणी उशीरा केल्याने त्यांचा अभ्यास कमी पडला-उज्ज्वल निकम यांचे मत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांची अपात्रता,विधानसभेतील उपाध्यक्षांविरोधात अविश्वास अशा पाच याचिकांवर सुरु असलेली एकत्रित सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर चालवण्याची विनंती शिवसेनेच्या…

नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामिनाच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस न्यायालयाचा नकार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वैद्यकीय जामिनासाठी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास…

उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ईडी,सीबीआय चौकशी होणेबाबत उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा कथित आरोपांची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरील निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी…

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याबाबत साध्वी प्रज्ञासिंह व समीर कुलकर्णी यांच्याकडून दोषमुक्तीची याचिका मागे

मालेगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात २०० हून अधिक साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्यात आले आहेत. खटल्याच्या या टप्प्यावर प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या याचिकेवर सुनावणी…