Just another WordPress site
Browsing Category

न्यायालय विशेष

१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाडांसह इतरही १२ जणांना जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांसह इतरही १२ जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.कालच्या अटकेनंतर आव्हाडांना आज…

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे.राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा…

न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.डी.वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत.१० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या…

शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका;राज्यपालही अडचणीत येण्याची शक्यता?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात आहे.सर्वोच्च न्यायालयातून शिंदे गटाला काहीसा दिलासाही मिळाला होता त्यामुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण होते मात्र नुकताच सर्वोच्च…

ठाकरे व शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर-सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ठाकरे गट व  शिंदे गटातील वादामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने…

पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही-नागपूर खंडपीठाचा निर्णय

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- पोलीस ठाण्यात छळवणूक झाल्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पोलीस निष्कारण ताब्यात घेऊन त्रास देतात अशा तक्रारी अनेकजण करतात.मात्र त्यांच्या तक्रारीला पुष्टी देणारा पुरावा हाती नसतो त्यामुळे…

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा वाढ; राऊतांची दिवाळी तुरुंगातच जाणार

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपाखाली तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.संजय राऊतांच्या जामीन अर्जावर थेट २ नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे.त्यामुळे संजय…

हायकोर्टाच्या निर्णयामुळे मुंबई महानगर पालिका सपशेल तोंडावर आपटली

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवतीर्थावरील दसरा मेळावा आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा या दोन प्रकरणांवरुन झालेल्या राजकीय संघर्षात मुंबई महानगरपालिका सपशेल तोंडावर आपटली आहे.परंतु हीच बाब ठाकरे गटासाठी एकप्रकारची इष्टापत्ती ठरली…

सुधारित मोटार वाहन कायद्याच्या वैधतेला आव्हान;वकील संघटनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- केंद्र सरकारने मोटार वाहन सुधारणा कायदा २०१९ या सुधारित कायद्यात काही तरतुदी अशा समाविष्ट केल्या आहेत की त्या वाहन अपघातांत बळी ठरलेल्या कुटुंबांच्या हितासाठी मारक आहेत असे निदर्शनास आणत बार असोसिएशन ऑफ दी…

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या देशमुख यांना ११ महिने गजाआड राहिल्यानंतर आज दिलासा मिळाला असून मुंबई…