Just another WordPress site
Browsing Category

पारंपरिक

यावल येथे बहिरमबुवा यांच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे अक्षय तृतीयानिमित्त यावल फैजपूर रस्त्यावरून श्री मनुदेवी मंदीरापासुन तर बुरूज चौकापर्यंत बहिरम बुवा यांच्या बारागाड्या शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या. सदर बारागाड्या…

अक्षय्य तृतीया अर्थ व अक्षय्य तृतीयेचे महत्व

बाळासाहेब आढाळे पोलीस नायक,मुख्य संपादक अक्षय्य तृतीयाची संपूर्ण माहिती सनातन धर्मात वैशाख महिन्याला नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व आहे.या महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला विशेषत: अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला…

यावल येथे रथोत्सव व बारागाडया ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- हिंदू मुस्लीम बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत साजरे होणारे तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला व सुमारे एकशे विस वर्षांचा इतिहास लाभलेला येथील बालाजी महाराजांचा रथोत्सव व यात्रा दि.६ एप्रिल गुरूवार रोजी…

यावल येथे उद्या ६ एप्रिल रोजी श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवानिमित्ताने बारागाडया ओढण्याचा…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- हिन्दु मुस्लीम बांधवांच्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या व सुमारे एकशे विस वर्षांची परंपरेचा इतिहास लाभलेला येथील बालाजी महाराजांचा रथोत्सव यात्रा उद्या दि.६ एप्रिल २३ गुरूवार रोजी साजरी करण्यात येत…

गुढीपाडवा सणाचे महत्व व गुढीपाडव्याचा इतिहास

मिनाक्षी पांडव,पोलीस नायक मुंबई विभाग प्रमुख                                                       ** गुढीपाडवा सण महत्व व  इतिहास ** गुढी पाडवा ह्या सणाला "सामवत्सारा पाडो" म्हणुन देखील संबोधिले जाते. ॐ ब्रह्मध्वज नमस्ते स्तु…

महाड चवदार तळे सत्याग्रह क्रांतिदिनानिमित्ताने विशेष लेख….

मीनाक्षी पांडव,पोलीस नायक मुंबई विभाग प्रमुख २० मार्च १९२७ या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी ओंजळीत घेऊन प्राशन केले आणि काय आश्चर्य  जनसमुदायाच्या घोषणांनी तो परिसर दुमदुमून गेला.त्या दिवशी…

मेळघाट दौऱ्यात राणा दाम्पत्याकडून आदिवासींसोबत रंगपंचमी साजरी

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा प्रतिनिधी आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांचा मेळघाट दौरा सुरु असून या दौऱ्या दरम्यान राणा दाम्पत्य आदिवासी बांधवांशी मिळूनमिसळून घेत आहेत तसेच त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्याचाही…

डोंगर कठोरा येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.७ मार्च रोजी खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्ताने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याबाबत अधिक माहिती अशी की.तालुक्यातील डोंगर कठोरा येथे १९०…

डोंगर कठोरा येथील होळी दहन भावनिक वातावरणात व उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आजपासून दोन दिवस चालणाऱ्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे.आज दि.६ रोजी गावठाणावरील मोकळ्या पटांगणावर मोठ्या भावनिक वातावरणात व उत्साहात होळी दहन करण्यात आले.…

डोंगर कठोरा येथे ६ व ७ मार्च रोजी खंडेराव महाराजांचा यात्रोत्सवाचे आयोजन

बाळासाहेब आढाळे मुख्य संपादक पोलीस नायक तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दि.६ मार्च रोजी होळी व ७ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी श्री.खंडेराव महाराजांचा यात्रामहोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यानिमित्त…