Just another WordPress site
Browsing Category

पुणे जिल्हा विशेष

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ११ जुलै २३ मंगळवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून प्रशांत पाटील मूळ रा.कोल्हापूर…

“माझ्या मुलीची हत्या केली तशीच मला त्याची हत्या करायची आहे” दर्शनाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली असून दर्शनाची हत्या राहुल हंडोरेनेच केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळला होता…

दहावीच्या परीक्षेत पुण्यातील स्वराली राजपूरकरने मिळविले १०० टक्के गुण

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती.राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते त्यात ८…

आज पुणे बंद निमित्ताने शहरात शुकशुकाट;पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष, संघटनांनी मंगळवारी बंद पुकारला.बंदमुळे शहरात सकाळपासून शुकशुकाट आहे.शहरातील…

आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षाची तोडफोड केल्याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुणे शहरात बेकायदा बाइक टॅक्सी वाहतुकीविरोधात पुण्यातील रिक्षाचालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.काल (सोमवार) पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या…

गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीने केली विष पिऊन आत्महत्या

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीनेदेखील मानसिक धक्क्यातून विषारी औषध घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे हि धक्कादायक घटना जुन्नर…

घोडगंगा साखर कारखाना निवडणुकीत भाजपचा पराभव; २० पैकी केवळ एका जागेवर विजय

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिरूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली आणि राष्ट्रवादीसह भाजपने प्रतिष्ठेची केलेली रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीच्या माध्यमातून…

‘पीएमपी’च्या ग्रामीण भागातील बसेस टप्याटप्याने बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ग्रामीण भागातील ४० मार्गांवरील बस सेवा टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.या चाळीस मार्गांवर राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळास सेवा सुरू करण्यासाठी ‘पीएमपी’ने…

….समोरासमोर लढाई होऊनच जाऊ द्या-अब्दुल सत्तार यांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्याचे कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ते सातत्याने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आहेत.आदित्य ठाकरे यांनी वरळी मधून राजीनामा द्यावा मी…

ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्यातून चोरट्याने पावणेसहा लाख रुपये लांबविले !

पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- एटीएम केंद्रात रोकड काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा करून चोरट्याने त्यांच्या खात्यातून पावणेसहा लाख रुपयांची रोकड लांबवली.चोरट्याने मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठाचे डेबिट कार्ड चोरून…